ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे कसे शोधावे? तसेच मतदार यादी PDF ( voter list PDF) कशी डाउनलोड करावी? याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. ग्रामपंचायत मतदार यादी PDF download | गावनिहाय मतदार यादी pdf डाउनलोड करा | Gram Panchayat voter list pdf download link
मतदार यादी कशी डाऊलोड करावी?
त्यानंतर असेंबली तुमची सिलेक्ट करायची आहे आता असेंबली मध्ये तुमचं तालुका टाका त्यानंतर सर्वप्रथम तुमचा जिल्हा टाका त्यानंतर तालुका टाका आणि खाली लँग्वेज सिलेक्ट लँग्वेज मध्ये भाषा दिलेले ते भाषा आपल्याला सिलेक्ट करायचे. यामध्ये तुम्हाला फायनल यादी पाहण्यासाठी मिळणार. अवघ्या एका मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईल मध्ये यादी डाऊनलोड होणारे खाली काही पेजस दिलेले आहेत यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर नेक्स्ट करा चला नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या गावाचं नाव दिसेल त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर यादी तुम्हाला आता डाऊनलोड करायची आहे आता यादी डाऊनलोड फायनल रोड वरती जर तुम्ही क्लिक केला तर बघा कॅपच्या इन वॅलेट म्हणून दाखवेल आता मी एकावरती क्लिक करून दाखवतो जोपर्यंत तुम्ही कॅपच्या वरती टाकणार नाही तोपर्यंत यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणार नाही वार्निंग प्लीज इंटर वॅलेटच्या आता तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे.
आता यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणारी आहे. आता फायनल रोल यावरती क्लिक करा डाऊनलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या पूर्ण गावाची यादी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार. मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांचे नावे या ठिकाणी येणार आहेत.
गावनिहाय मतदार यादी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.- Click Here
मतदार यादीत नाव शोधणे
लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदार यादी अंतिम करण्यात आल्या आहेत. सदर यादीमध्ये आपले नाव तीन प्रकारे शोधता येईल. तपशीलानुसार, epic द्वारे, मोबाईल नंबर टाकून आपले नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी खालील लिंकला टच करा.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लिंक - Click Here
मतदार यादी 2024 PDF download link
Voter List Pdf Download link
Electroroll PDF
खाली दिलेल्या लिंक वर टच करुन सुरुवातीला आपले राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा निवडून विधानसभा मतदार संघ निवडा. त्यानंतर Catcha टाकून आपल्या तालुक्यातील सर्व गाव निहाय मतदार यादी PDF दिसून येतील. आपल्याला हव्या त्या PDF तुम्ही डाउनलोड करु शकता.
0 Comments