जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाईन संगणकीकृत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व हजर होण्यासाठी अहवाल (रिपोर्ट) PDF डाउनलोड करा.
महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या बदल्यासाठी ऑनलाइन पोर्टल विकसित केले असून 18 जून 2204 च्या शासन निर्णयानुसार सन 2025 मधील ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बदली झालेल्या शिक्षकांना 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान बदली आदेश वितरित करण्यात येणार आहेत. तर याच कालावधीत बदली झालेल्या शिक्षकांना आपल्या नवीन बदली झालेल्या शाळेत हजर व्हावे लागणार आहे.
बदली होत असताना जुन्या शाळेतून कार्यमुक्ती रिपोर्ट व नवीन शाळेत हजर होण्यासाठी लागणारा रिपोर्ट याची PDF येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासोबतच बदली होताना चार्ज देवाण-घेवाण करण्यासाठीची PDF सुद्धा येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नवीन शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबतची परिपत्रके PDF मध्ये डाऊनलोड करून घ्या.
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली अहवाल PDF
| तपशील | लिंक | |
|---|---|---|
| चार्ज बाबत PDF व परिपत्रके | ||
| मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा? | Click Here | |
| चार्ज देवाण-घेवाण यादी विविध नमुने | Click Here | |
| जिल्हांतर्गत बदली अहवाल PDF | ||
| कार्यमुक्ती रिपोर्ट PDF 1 | Click Here | |
| हजर रिपोर्ट PDF 1 | Click Here | |
| कार्यमुक्ती रिपोर्ट PDF 2 | Click Here | |
| हजर रिपोर्ट PDF 2 | Click Here | |
| कार्यमुक्ती रिपोर्ट PDF 3 | Click Here | |
| हजर रिपोर्ट PDF 3 | Click Here | |
| आंतरजिल्हा बदली अहवाल PDF | ||
| कार्यमुक्ती रिपोर्ट PDF | Click Here | |
| हजर रिपोर्ट PDF | Click Here | |
| आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक दाखले PDF | Click Here | |
| Join With Us | ||
| Telegram | ||
| You Tube | ||
आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

0 Comments