नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP2020 ची अंमलबजावणीच्या दृष्टीने SCERT, Maharashtra ने राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 State Curriculum Framework (SCF 2024)(पायाभूत स्तर) चा मसुदा तयार केलेला आहे. सदर आराखडा https://www.maa.ac.in येथे उपलब्ध केला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 ला मंजुरी देण्यात आली आहे.
SCF 2024 अंतिम मसुदा - राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 State Curriculum Framework (SCF 2024)(अंतिम स्तर) चा मसुदा डाउनलोड करा. - Click Here
SCF 2024 पायाभूत स्तर - राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 State Curriculum Framework (SCF 2024)(पायाभूत स्तर) चा मसुदा डाउनलोड करा. - Click Here
SCF - SE 2024 नुसार खालीलपैकी कोणती स्तर रचना बरोबर आहे?पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तर
SCF - SE 2024 मध्ये उल्लेखित करण्यात आलेल्या अध्ययन मानकांचा कोणता क्रम योग्य आहे?लक्ष्ये, ध्येये, क्षमता व अध्ययन निष्पत्ती
SCF 2024 पायाभूत स्तर - राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 State Curriculum Framework (SCF 2024)(पायाभूत स्तर) चा मसुदा डाउनलोड करा. - Click Here
scf - se २०२४ नुसार खालीलपैकी कोणत्या अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षक मुलांच्या पूर्वज्ञानाशी संबंध प्रस्थापित करून नवीन संकल्पना विषयाची ओळख करून देतात.?
अदिती ( परिचय )
शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, सर्व समाज घटक यांनी राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 ( प्राथमिक स्तर ) आराखडा वाचून यावर आपले अभिप्राय 03 जून पर्यंत https://tinyurl.com/SCF-FS-Responses या लिंकवर नोंदवावेत. आपले अभिप्राय scffsresponces@maa.ac.in येथे ईमेल द्वारे ही पाठवता येईल.
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 (प्राथमिक स्तर) अभिप्राय लिंक
State Curriculum Framework (SCF 2024) Feedback link
शिक्षक, पालक, विद्यार्थी, सर्व समाज घटक राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF 2024) यावर अभिप्राय देऊ शकतात.
ही लिंक दिनांक 03/06/2024 पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
SCF 2024 Feedback link / अभिप्राय लिंक
https://forms.gle/7r5ZRR7eYZ9WtUZ17
इयत्ता ३री ते १२वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक. २३/०५/२०२४ पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक. ०३/०६/२०२४ पर्यंत खालील लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल नं. इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश असावा.
टीप: पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून, वरील पत्त्यावर पाठवावेत.
अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक २३/०५/२०२४ ते ०३/०६/२०२४
अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक - https://forms.gle/7r5ZRR7eYZ9WtUZ17
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ अभिप्राय नोंदविणेबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
SCF 2023 Feedback link / अभिप्राय लिंक
१. आंतरसमवाय क्षेत्र- Cross Cutting Theme-https://forms.gle/caabDKvr1561aRzZ8
२. भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र व आंतरविद्याशाखीय शिक्षण- Interdisciplinary Education-
https://forms.gle/NMz8v37FEWppCte6A
३. व्यावसायिक शिक्षण- Vocational Education -
https://forms.gle/g97HDFgbsx982CcK7
४. शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली- School Culture and Supportive Ecosystem-
https://forms.gle/DasUYLCXfLfFhMTUA
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023 वर अभिप्राय नोंदविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
SCF 2023 Feedback link / अभिप्राय लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSftGZAhBW8uVTMUuMKkWb3i8aMU7bx1G5D5UB-4rS9UQhN3qA/viewform
नवीन शैक्षणिक वर्षातील लागू होणारी (इ. 1ली ते इ. 8वी) नवीन पाठ्यपुस्तके डाउनलोड करा. Click Here
State Curriculum Framework (SCF 2023) feedback link
The draft of the State Curriculum Framework (SCF 2023) for foundational level education (Early Childhood Care and Education) has been made available for public suggestions and objections at
Teachers, parents, education experts, stakeholders are requested to provide feedback on the same by October 27th on the following link:
Alternatively, responses can also be mailed at: scffsresponces@maa.ac.in
The draft of the State Curriculum Framework (SCF 2023) for foundational level education (Early Childhood Care and Education) has been made available for public suggestions and objections at
Teachers, parents, education experts, stakeholders are requested to provide feedback on the same by October 27th on the following link:
Alternatively, responses can also be mailed at: scffsresponces@maa.ac.in
0 Comments