महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 संपूर्ण मतदारसंघ निहाय उमेदवारांची यादी, महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ही वेबसाईट तयार केली आहे. यावर तुम्ही विधानसभा मतदारसंघ निहाय व पार्टी निहाय निकाल पाहू शकता.
निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे. या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.
तरी अधिकृत निकालासाठी या वेबसाईटचा उपयोग करता येईल.
विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल - कोण जिंकले? कोण हरले?
खालील लिंक वरुन मतदारसंघ निवडा आणि विजयी उमेद्वरांची यादी पहा. - Click Here
विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल पाहण्यासाठी लिंक - Click Here
विधानसभा मतदारसंघ पार्टीनिहाय निकाल पाहण्यासाठी लिंक - Click Here
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल PDF - Click Here
Maharashtra Vidhan Sabha Election Result PDF / Chart - Click Here
Result Trend Link -https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/partywiseresult-S13.htm
विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल अपडेट - trend / result
touch link and Select Constituency and check trend
खालील लिंक वरुन मतदारसंघ निवडा आणि निकाल अपडेट चेक करा.
https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/partywiseresult-S13.htm
Result Declared link -https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/partywiseresult-S13.htm
महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ही वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवरून आपण अचूक निकाल पाहू शकता.
0 Comments