राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात येत आहे. UGC NET Exam 2025 answer key Declared
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यूजीसी नेट परीक्षा 2025 (UGC NET Exam 2025) 85 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने 25 जून ते 29 जून दरम्यान घेण्यात आली. सदर परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची वेबसाइटवर जाहीर करण्यात येत आहे.
सदर उत्तरसूचीवर समाधानी नसलेल्या उमेदवारांना उत्तरसूचीवर आक्षेप नोंदवता येतील. आक्षेप नोंदविण्यासाठी प्रती प्रश्न 200रु शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. उत्तरसूचीवर आक्षेप घेण्यासाठी 6 जुलै ते 8 जुलै दरम्यान मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली आव्हाने विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे सत्यापित केली जातील. जर कोणत्याही उमेदवाराचे आव्हान योग्य असल्याचे आढळले तर, उत्तरसूची सुधारित केली जाईल आणि त्यात लागू केली जाईल
त्यानुसार सुधारित अंतिम उत्तरउत्तरसूचीवर आधारित सर्व उमेदवारांचा निकाल तयार आणि घोषित केला जाईल. याबद्दल कोणत्याही वैयक्तिक उमेदवारास माहिती दिली जाणार नाही.
UGC NET provisional Answer Key
UGC NET provisional Answer Key Download - Click Here
UGC NET Exam Answer key challenge
UGC NET Exam provisional answer Key challenge link - Click Here
नवीनतम अद्यतनांसाठी
0 Comments