Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Diksha Course App - How to Enroll Nishtha Early Childhood Care and Education (Nishtha ECCE Course) | चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ECCE) प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?

Diksha Course App - How to Enroll Early Childhood Care and Education course | चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ECCE) कोर्स कसा पूर्ण करावा? 






पायाभूत स्तरावरील शिक्षक, शाळा मुख्याध्यापक आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठी तयार केलेला १५ तासांचा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जो दीक्षा पोर्टलवर उपलब्ध आहे DIKSHA Portal वरील "Early Childhood Care and Education" हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सदर कोर्स पूर्ण करण्यापूर्वी दिक्षा ॲप डाऊनलोड करुन त्यावर आपली प्रोफाईल अपडेट करावी.


How to Update Profile in Diksha app

दिक्षा ॲप डाउनलोड करा.

आपल्या gmail id ने लॉगीन करा.

आपली वैयक्तिक व‌ शाळेसंबंधीची माहीती भरुन प्रोफाईल अपडेट करा.

Diksha App Download Link - Click Here




How to Enroll Early Childhood Care and Education course | शिक्षकांसाठी AI साथी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?

Step by Step Guidance 


Step 1 - Play Store वरुन Diksha Course app डाउनलोड करा.

दिक्षा कोर्स ॲप डाऊनलोड लिंक 

Diksha Course App Download Link - Click Here


किंवा दिक्षा ॲप वरुन उजव्या कोपऱ्यातील खालील बाजूस Courses येथे टच करुन सदर ॲप डाऊनलोड करता येईल.



Step 2 - Early Childhood Care and Education| शिक्षकांसाठी AI साथी या कोर्सच्या लिंक ला टच करा.


Early Childhood Care and Education : Nishtha ECCE course Link

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?section=2908&id=1443


AI Saathi For educators कोर्स लिंक :

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252&section=2814&modeActive=8202


किंवा Diksha Course app वरुन AI Saathi For educators, Early Childhood Care and Education असे सर्च करुन कोर्स शोधू शकता.




Step 3 - Early Childhood Care and Education हा कोर्स Enroll करा.


Step 4 - दिलेल्या घटकानुसार video व‌ चाचणी पूर्ण करा. 


शिक्षकांसाठी AI साथी प्रशिक्षण पूर्ण करिता असताना ज्या चाचण्या आहेत त्या उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तरच अंतिम प्रमाणपत्र मिळेल.

*प्रशिक्षणातील चाचण्या सोडविण्यासाठी 3 वेळा संधी दिली जाते.

*पहिली संधी घेतल्यानंतर Review वरुन प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता. सदर उत्तरे समजून घेऊन चाचणी सोडविण्याचा दुसरा प्रयत्न करा.

*नंतर दूसऱ्या प्रयत्नात चाचणी यशस्वी होऊ शकता.

* ©️📱 9022226855



Step 5 - अंतिम मुल्यांकन पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करा.


Early Childhood Care and Education Course Certificate



Early Childhood Care and Education हा कोर्स पूर्ण करण्यासाठी खालील लिंकला टच वरुन‌ Diksha Course app डाउनलोड करा.

Diksha Course App - Click Here


Early Childhood Care and Education : Nishtha ECCE course Link

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?section=2908&id=1443


अभ्यासक्रमाचा तपशील आणि वेळापत्रक
  • कालावधी: १५ तास
  • माध्यम: इंग्रजी आणि हिंदी
  • सध्याच्या बॅचच्या तारखा:नावनोंदणी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संपेल आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६आहे.


Post a Comment

0 Comments

close