*(१) प्रदूषण टाळा , पर्यावरण सांभाळा !*
*(२) प्रदूषण रोखा, पर्यावरण राखा !*
*(३) प्रदूषण घालवा, पर्यावरण वाचवा !*
*(४) प्रदूषणावर मात,* *पर्यावरणाला साथ !*
*(५) टाळा तुम्ही प्रदूषण,*
*करू पर्यावरणाचे रक्षण.*
*(६) जरा टाळा प्रदूषण*
*तर होईल पर्यावरण रक्षण !*
*(७) फटाक्यांचा वापर टाळा,*
*प्रदूषणाला बसवा आळा !*
*(८) फटाकेमुक्त दिवाळी कशासाठी ?*
*सर्वांच्या सुखासाठी !*
*(९) पर्यावरण-रक्षण, राष्ट्राचे संरक्षण !*
*(१०) पर्यावरण - रक्षण, हेच मूल्यशिक्षण !*
*(११) निसर्ग माझी माता,*
*मी तिचा रक्षणकर्ता !*
*(१२) करू रक्षण पर्यावरणाचे,*
*साधेल कल्याण मानवाचे !*
*(१३) माणुसकीला जागू,*
*दिवाळी फटाकेमुक्त साजरी करू.*
*(१४) ऐक मनुजा पर्यावरणाची हाक*
*निसर्गासाठी आता तरी वाक*
*(१५) घ्या काळजी ध्वनिप्रदूषणाची*
*नाहीतर होईल धूळधाण आयुष्याची*
*(१६) वायू प्रदूषण करू नका,*
*आजाराला निमंत्रण देऊ नका.*
*(१७) प्रदूषण मुक्त गाव,*
*सर्वत्र होईल त्याचे नाव.*
*(१८) फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया,*
*प्रदूषणाला आळा घालूया.*
*(१९) प्रदूषण मुक्त दिवाळी घरोघरी,*
*पर्यावरण राखू गावोगावी.*
0 Comments