Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हास्यकल्लोळ - सगळ्या वाईट सवयी सोडल्यात....

" आज दारू सोडून तीन महीने पूर्ण झाले...
रोज सकाळी दहा किलोमीटर वेगात पळणे आणि मग कमीत कमी तीस मिनिटं योगासनं करणं हे रूटीन झालं आहे.. 
ना चहा, ना कॉफी...
 केवळ फळं आणि हिरव्या ..ताज्या भाज्या त्या पण ऑर्गेनिक.... 
दुपारी दोन पोळ्या आणि भाजी..... 
संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि सीझनल फळं....
नॉनव्हेज तर पूर्ण बंद केलंय. ..
सगळ्या वाईट सवयी सोडल्यात....
*आता फक्त....*
 *एकदाची ही थापा मारण्याची सवय गेली की झालं....!"*
🤣🤣🤣🤣🤣 🏃🏃🏃🏃🏃

Post a Comment

0 Comments

close