विद्यार्थ्यांना सर्वसामान्य सूचना
💥 एका विद्यार्थ्याने पुढीलपैकी कोणत्याही एकाच स्पर्धेत भाग घ्यावा.
💥 स्पर्धकाने सोबतच्या सर्व निकषांचे वाचन करावे.
💥 निकषात नमूद केल्यानुसार video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 व्हिडिओ मधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी.
💥 तयार केलेला video सोशिल साईटवर #kalaustav2020 हा हॅशटॅग वापरुन अपलोड करुन त्याची लिंक copy करुन घ्यावी.
💥 Copy केलेली लिंक https://covid19.scertmaha.ac.in/kalautsav/ या साईटवर नोंदणी करुन paste करावी.
💥 विद्यार्थ्यांनी स्वत:ची माहिती अचूक नोंदवावी.
💥 एका वेळी एकाच विद्यार्थ्यांचे साहित्य व एकच लिंक अपलोड करावी.
विविध कला व त्याच्या मूल्यांकनाचे निकष
प्रत्येक कलेसाठी १०० पैकी गुणदान केले जाणार आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रपत्रे अवश्य पहा.
सर्वसामान्य सूचना
💥 Video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणशी सुसंगत असाव्यात.
💥 साथ - संगीतासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेता येईल.
💥 व्यावसायिक संगीत अथवा चित्रपट गीतांचे ट्रॅक वापरता येणार नाहीत.
1.1) गायन - शास्त्रीय संगीत
1.2) गायन - लोकसंगीत
2 - वादन
सर्वसामान्य सूचना
💥 Video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणशी सुसंगत असाव्यात.
💥 साथ - संगीतासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेता येईल.
💥 पारंपारिक लोकसंगीतात स्थानिक वाद्यांचा उपयोग करता येईल.
💥 इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरता येणार नाहीत.
2.1) वादन - शास्त्रीय संगीत
2.2) वादन - पारंपारिक संगीत
3 - वैयक्तिक नृत्य
सर्वसामान्य सूचना
💥 Video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 नृत्य सादरीकरणात राज्य / स्थानिक, पारंपारिक, शास्त्रीय लोकनृत्य, समकालीन नृत्य यांचा समावेश राहील.
💥 नृत्य हे संगीत साथीसह किंवा ध्वनिमुद्रित संगीतावर सादर करता येईल.
💥 वेशभूषा, चेहऱ्याची रंगसजावट ही साधी प्रमाणबध्द व विषयाशी सुसंगत असावी.
3.1) शास्त्रीय नृत्य
3.2) पारंपारिक लोकनृत्य
4 - दृश्य कला
सर्वसामान्य सूचना
💥 राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करावी लागेल.
💥 कलाकृती सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला जाईल.
💥 राष्ट्रीय स्पर्धेसाठी परीक्षकांसमोर चर्चेसाठी उपस्थित राहावे लागेल.
💥 स्थानिक खेळणी तयार करताना खेळण्याचे मूळ रुप व कार्यात्मकता यावर भर असावा.
💥 खेळणी कृषी अवजारे व हत्यारे तसेच पंचतंत्र कथा, जातक कथा व लोककथा मध्ये नमूद नैतिक मूल्ये वाढविण्यास उपयुक्त असावी.
💥 मूळ खेळणी बनविताना वापरलेले साहित्य वापरता येईल. जर उपलब्ध नसेल तर पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करु शकतात.
4.1) द्विमितीय कला - चित्र
4.2) त्रिमितीय कला - शिल्प
4.3) स्थानिक खेळणी तयार करणे.
Tags
शैक्षणिक बातम्या,कला उत्सव,शैक्षणिक उपक्रम,मूल्यांकन प्रपत्र, नोंदणी,
0 Comments