गट पहिला इ. 1ली ते इ. 5वी साठी "माझे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत आयोजित भारतीय संविधान रांगोळी, चित्रकला नमूने पहा.
संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणारा उपक्रम "माझे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाचे कार्यक्रम गट पहिला - इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी साठीचे कार्यक्रम पाहण्यासाठी येथे टच करा.
















0 Comments