तुम्हांला तुमच्या इनकम वर प्रत्येक वर्षाला किती टॅक्स बसेल? जाणून घ्या. How to calculate income tax of every year on your income?
प्रत्येक व्यक्तीला आपल्या इनकम वर किती टॅक्स बसेल हे लगेच समजणार आहे. त्यासाठी इनकम टॅक्स डिपार्टमेंटने एक सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तेथून तुम्ही कोणत्याही वर्षाचा इनकम टॅक्स काढू शकता?
या वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
Official site -
Income Tax Calculator 1 - Click Here
Excel Sheet -
How to use Excel Sheet 2 ?
या वर्षीचा आपला आयकर हिशोब करण्यासाठी "आयकर विवरणपत्र 2023-2024" हि Excel फाईल आपणासमोर सादर करत आहे.
या फाईल मध्ये आपल्या पगाराची माहिती भरल्या नंतर OLD REGIME आणि NEW REGIME - दोन्ही पद्धतीने - आयकर गणना होते,
त्यापैकी योग्य REGIME निवड करून,
1= OLD REGIME
2= NEW REGIME
फाईल कॉम्पुटरवर घेऊनच माहिती भरावी.
पहिल्या पानावरील सूचना वाचून काम करावे.
NPS ची (मिळणारा शासन हिस्सा 14% रक्कम व कपात होणारा एकूण 14%+10% हिस्सा रक्कम) नोंद योग्य पद्धतीने करा.
डिसेंबर 2023 पासून महागाई भत्ता (DA) 46% प्रमाणे हिशोब होईल.
तसेच जुलै मध्ये मिळालेली आणि डिसेंबर मध्ये मिळणारी DA फरकाची रक्कम - दोन्ही तपासा किंवा टाईप करा.
7 वा वेतन आयोग हप्ता आणि आयकर वसुली या दोन बाबी लक्षपूर्वक भरा.
मूळ फाईलची कॉपी करून प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र फाईल बनवा.
Income Tax Calculator
या वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
Income Tax Refund Status
प्रत्येक आर्थिक वर्षाचा इनकम टॅक्स रिफंड जाणून घ्या काही सेकंदात
Income tax Rules
इनकम टॅक्स चे सद्याचे नियम काय आहेत? जाणून घ्या.
Link Aadhaar with Pan card
आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक कसे करावे? Online / Offline वेगवेगळ्या पद्धती पहा.
0 Comments