कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
सर्व विद्यापीठातील, महाविद्यालयातील शिक्षण ऑनलाईन सुरू राहणार असून सर्व परीक्षा 15 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची 50% उपस्थिती बंधनकारक करणेत आली आहे. सदर कालावधीत 50% कर्मचारी उपस्थित राहतील.
अकृषी विद्यापीठ बंद का नाही?
फक्त अकृषि विद्यापीठ बंद केलेत ? कृषि विद्यार्थी ना कोरोना होत नही का ? ... Agriculture चे विद्यार्थी नी काय कराव मग ... आम्ही ऑनलाइन पन लेक्चर अटेंड करू शकतो ... अशी भावना अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री काय म्हणाले पहा.
राज्यातील महाविदयालये १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ! मंत्री उदय सामंत यांची घोषणा.. pic.twitter.com/bykhTFZwu8
— mirrormaharashtra2@gmail.com (@mirrormaharash3) January 5, 2022
शेअर करा.


0 Comments