Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Joint Dakshana Selection Test 2024 ( JDST 2024 ) दक्षणा शिष्यवृत्ती 2024 Dakshana JEE and NEET Residential Scholarships.

बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना JEE आणि NEET या परीक्षेची तयारी करण्यासाठी  दक्षणा निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत JEE आणि NEET या परीक्षेची तयारी करण्यासाठी एक वर्षाचे मोफत मार्गदर्शन, भोजन आणि निवास व्यवस्था दिली जाते. यासाठी दक्षणा संस्था, पुणे यांचेमार्फत घेण्यात येणारी Joint Dakshana Selection Test (JDST) ही परीक्षा देणे बंधनकारक असेल.


दक्षणा शिष्यवृत्ती साठी JDST 2024 या टेस्ट मधील Cut-off गुण आणि मुलाखत याद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

दक्षणा शिष्यवृत्ती संदर्भातील परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here


दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप संपूर्ण माहिती

Dakshana JEE and NEET Residential Scholarships all information

करिअर मार्गदर्शन - विज्ञान शाखेतील करिअर चे पर्याय. - Click Here

JDST स्वरुप - मोफत मार्गदर्शन, निवास व्यवस्था आणि भोजन,

JDST कालावधी - 1 वर्ष

JDST पात्रता - 

1. विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षी शासकीय अनुदानित शाळा/महाविद्यालयामध्ये इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा असावा.  जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू असणार नाही.


2. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2 लाखापेक्षा कमी असावे. शारीरिक विकलाग विद्यार्थ्यासाठी ही अट शिथिल असेल. 

3. विद्यार्थ्याने इयत्ता दहावीमध्ये पुढीलप्रमाणे गुण प्राप्त केलेले असणे बंधनकारक असेल.

अ. खुला प्रवर्ग (GEN/GEN-EWS/OBC) विज्ञान आणि गणित विषयामध्ये सरासरी गुण ८५%

ब. SC प्रवर्ग विज्ञान आणि गणित विषयामध्ये सरासरी गुण ७०% 

क. ST प्रवर्ग विज्ञान आणि गणित विषयामध्ये सरासरी गुण ६०%

ड. शारीरिक विकलांग विद्यार्थी - लागू नाही.

बारावी बोर्ड परीक्षा 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करा. - Click Here

JDST निवड प्रक्रिया - 


१. दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिपसाठी सदर संस्थेमार्फत घेण्यात येणारी Joint Dakshana Selection Test (JDST) ही परीक्षा देणे बंधनकारक असेल. 

2. JDST मधील Cut-off आणि मुलाखत याद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

JDST चाचणी स्वरूप आणि अभ्यासक्रम -  Click Here

JDST करिता नोंदणी लिंक - Click Here

JDST चाचणी कालावधी - जानेवारी / एप्रिल 2024

दक्षणा संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या चाचणीचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाची अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 



JDST अधिकृत संकेतस्थळ

http://www.dakshana.org/idst 

Registration for Joint Dakshana Selection Test 2024

JDST 2024 Registration/application link 

http://apply.scholarship.dakshana.org/


दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

0 Comments

close