World women's Day आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने scert pune तर्फे राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन सत्र, अनुभव कथन, घोषवाक्य, वक्तृत्व, सन्मान मातेचा, काव्यवाचन, चित्रकला, रांगोळी या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
https://chat.whatsapp.com/LmO2x3FlXk07TIBvkhuVQl
Most Useful
माझी सखी माझी सहचारी
सदर उपक्रमांतर्गत तयार केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया ( Facebook, you tube, Instagram, twitter) यावर #womensdaymh2022 या हॅशटॅग सह अपलोड करावेत.
महिला शिक्षण दिन कधी साजरा करतात? पहा
Most Useful
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide साठी येथे टच करा.
माझी सखी माझी सहचारी
Live at 11.00 am
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 राज्यस्तरीय नियोजन Online Programme
कार्यक्रम वेळ - सकाळी ११ ते १२
| दिनांक | कार्यक्रम | लिंक | कार्यक्रमाचे स्वरुप |
|---|---|---|---|
| ८ मार्च | जागर जाणिवांचा | Click Here | मा.मंत्री महोदय यांच्या हस्ते मुलीच्या सक्षमीकरणास पोषक उपक्रमांचे उद्घाटन ऑनलाईन |
| ९ मार्च | महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलता दृष्टीकोन | Click Here | (श्रीमती श्रुती तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ऑनलाईन |
| १० मार्च | घे भरारी करिअरच्या नवीन संधीबाबत मार्गदर्शन | Click Here | मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक स्रोतांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन व शंका समाधान दिपाली दिवेकर प्रशासन अधिकारी, मुरुड- ऑनलाईन |
| ११ मार्च | महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती | Click Here | ॲड. दिव्या चव्हाण मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरे ऑनलाईन |
| १२ मार्च | माझी सखी, माझी सहचारी | Click Here | सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले स्नेहग्राम संस्थेचे श्रीमती विनया निंबाळकर व श्री महेश निंबाळकर मुलाखत ऑनलाईन |
share it


0 Comments