Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ कसे अपलोड करावेत? रजिस्ट्रेशन कसे करावे?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

गट निहाय कार्यक्रम आयोजन

गट दुसरा - इयत्ता 6वी ते 8वी साठी उपक्रम


फोटो / व्हिडिओ कसे अपलोड करावेत? रजिस्ट्रेशन कसे करावे? 

उपरोक्तप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून सादरीकरणाचा दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #muknayak या HASHTAG (# ) चा वापर करून अपलोड करण्यात यावे. अपलोड केलेेेल्या पोस्टची लिंक कॉपी करुन खाली दिलेल्या लिंक वर रजिस्ट्रेशन करुन अपलोड करा.

सोशल मीडिया ॲप 

Facebook-  #muknayak

Facebook - Click Here

Twitter-  #muknayak

Twitter - Click Here

Instagram-  #muknayak 

Instagram - Click Here

Telegram

Telegram - Click Here


सहभाग नोंदणी / रजिस्ट्रेशन लिंक

https://scertmaha.ac.in/competitions/

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत उत्कृष्ठ उपक्रमांचा यथोचित सन्मान करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments

close