MH SET EXAM 2025 Registration link | राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2025 ची तारीख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. सेट परीक्षा रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठीचे अर्ज जानेवारी पासून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी एकत्रित घेतली जाते. यंदाची घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची (SET) तारीख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) जाहीर केली आहे. ही परीक्षा यावर्षी एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा रविवार, 15 जून 2025 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल.
सेट परीक्षेचे आयोजन - सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडूनच का केले जाते ❓सविस्तर माहितीसाठी येथे टच करा.
सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे.
MH SET Exam 2025 Registration link | राज्यस्तरीय पात्रता परीक्षा नोंदणी ( सेट परीक्षा 2025 नोंदणी)
संकेतस्थळावर अर्ज दि. 24 फेब्रुवारी, 2025 सकाळी 11:00 वाजल्यापासून दि. 13 मार्च 2025 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.
विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. 14 मार्च 2025 ते दि. 21 मार्च 2025 पर्यंत असेल.
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा (SET) अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी लिंक. Click Here.
MH SET Exam 2025 Registration link - Click Here
SET परीक्षा नोंदणी : 15 जून 2025 साठी महत्त्वाच्या सूचना
Important Instructions for Registration SET Exam 2025
3. तुमचा ईमेल आयडी तुमचे युजरनेम असेल. अर्ज काळजीपूर्वक भरा, कारण तुम्ही फक्त एकदाच फॉर्म भरू शकता.
6. कृपया वैध ईमेल आयडी द्या, कारण तुमचे युजरनेम आणि सिस्टमचा पासवर्ड फक्त त्या ईमेल आयडीवर मेल केला जाईल.
Download Prospectus for SET Exam 2025 - Click Here
Important Date for SET Exam
विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पध्दतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे पाठवू नये.
SET Exam 2025 syllabus PDF
सेट परीक्षा 2025 संपूर्ण अभ्यासक्रम PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
MH SET Exam 2025 | सेट परीक्षा 2025
सेट परीक्षा 2025 विषयी संपूर्ण माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे.
सेट परीक्षा 2025 आयोजनाबाबत परिपत्रक - Click Here
सेट परीक्षा 2025 ऑनलाईन अर्ज करणेबाबत परिपत्रक - Click Here
सेट परीक्षा शुल्क
1. खुला - रू. ८००/- (प्रकिया शुल्कासह)
२. इतर मागासवर्गीय / भटक्या व विमुक्त जाती जमाती/
रू. ६५०/- (प्रकिया शुल्कासह)
विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी)
(For Non-Creamy Layer) * / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS)
आणि विकलांग प्रवर्ग (PWD) / अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी /अनाथ
सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या "https://setexam.unipune.ac.in" या संकेतस्थळावर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुध्दा ज्या विद्यार्थ्याचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा.
0 Comments