SEAS Exam full form - State Educational Achievement Survey
SEAS Exam full form in Marathi - राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH
नमस्कार देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत राहण्यासाठी, त्यांच्या करिअर च्या दृष्टीने जीवन उज्वल होण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात विविध उपाय योजना तयार करत असतात. विविध शैक्षणिक धोरण तयार करत असतात, विविध मूल्यमापन पद्धती, अभ्यासक्रम तयार करणे, अश्या विविध मार्गांचा अवलंबन करून देशाची भावी पिढी कशी घडली पाहिजे हा या मागचा प्रमुख उद्देश असतो.
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH - २०२३
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) PARAKH - २०२३ राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये मध्ये इयत्ता ३ री, ६ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित येते.
SEAS Exam 2023 अंमलबजावणी, नियोजन, नमूना प्रश्नपत्रिका - Click Here
SEAS सर्वेक्षण व्याप्ती
1. SEAS खाजगी व्यवस्थापन शाळांसह सर्व प्रकारच्या व्यवस्थापन शाळांमध्ये ग्रेड 3, 6 आणि 9 मधील विद्यार्थ्यांना समाविष्ट करेल.
2. SEAS मध्ये इयत्ता 3 आणि 6 साठी भाषा, गणित, आणि EVS यांसारख्या विषयांचा समावेश असेल, तर इयत्ता 9वी साठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश असेल.
3. सर्वेक्षणामध्ये ब्लॉक स्तरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे सर्वसमावेशक मूल्यमापन केले जाईल.
4. SEAS 2023 ऑप्टिकल मार्क रेकग्निशन (OMR) तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर-आधारित मोड स्वीकारेल.
5. सर्व ग्रेडचे मूल्यमापन क्षमता-आधारित आणि NAS च्या शिक्षण परिणाम (LOS) सह संरेखित असेल.
0 Comments