Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

CM letter feedback link मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक - www.mahacmletter.in | मुख्यमंत्री संदेश पत्र PDF व पत्रावरील विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक - www.mahacmletter.in | मा. मुख्यमंत्री यांनी संदेश पत्र PDF व पत्रावरील विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक maha cm letter feedback link


सध्या अभिप्राय माहिती भरली जात आहे.
अभिप्राय नोंदविताना कॅपचा येत नसल्यास साईट refresh करुन पून्हा माहिती भरा. 


विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक


You have to wait 10 seconds.

Wait for Generating Feedback Link..."मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे.


मा. मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेले संदेश पत्र PDF पहा.

मुख्यमंत्री संदेश पत्रावर विद्यार्थी फीडबॅक नोंदविणे व त्या अनुषंगाने गिनीज बुक रेकॉर्ड बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी अपलोड करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. शैक्षणिक घोषवाक्य व सेल्फी या उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.


विद्यार्थी अभिप्राय नोंदविणेबाबत अपडेट पहा. 

Join WhatsApp


विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक - Click Here


विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक - www.mahacmletter.in 

मुख्यमंत्री संदेश पत्र PDF व पत्रावरील विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक - Click Here

मुख्यमंत्री संदेश पत्र PDF डाउनलोड करा. Click Here


मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.

गिनीज बुक रेकॉर्ड बाबत काही महत्वाच्या सूचना


• एकूण 3 विषयावर विद्यार्थी अभिप्राय लिहू शकतील


मा मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्र

• आपल्या शाळेविषयी मत

• शिक्षणाचे जीवनातील महत्त्व


• छोट्या वहीच्या पानाचा वापर करावा, 6 ते 9 ओळी ( 50 शब्द)

• लेखन मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या भाषेतून करण्यास परवानगी आहे

• लेखन केलेल्या पानावर नाव किंवा पत्ता टाकू नये

• रजिस्ट्रेशन च्या वेळी मोबाइल नंबर व नाव टाकण्यास सांगावे.

• इयत्ता 1 ते 12 चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात (, परंतु 12 वी च्या विद्यार्थ्यांचा पेपर नसल्यास )

• इयत्ता 1 ली 2 री साठी पालक अभिप्राय लिहू शकतात.


उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours"


CM Letter Feedback link: 

www.mahacmletter.in


• पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.

• हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोट्या वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

• या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्यापालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

• हा अभिप्राय 5 ते 6 ओळीमध्ये असावा.

• अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.

• त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

• त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.


अभिप्राय कसा असावा? 


• अभिप्राय छोट्या छोट्या वहीच्या अर्ध्या पानावर 7 ते 8 ओळीचा व 50 शब्दामध्ये असावा.

• त्या अभिप्रायावर वर किंवा खाली विद्यार्थ्याचे नाव, मोनंबर किंवा शाळेचे नाव असे काहीही लिहायचे नाही.

• कागदावर फक्त अभिप्राय असेल याची दक्षता घ्यावी.

• सर्व विद्यार्थ्यांचा अभिप्राय सारखा असणार नाही याची काळजी घ्यावी.

• अभिप्राय लिहून झाल्यानंतर त्या कागदाचा फोटो मोबाईलवर काढावा. फोटो काढत असताना कागद ज्या पृष्ठभागावर ठेवला आहे तो पृष्ठभाग कागदाच्या चारही बाजूस दिसेल अशा पद्धतीने फोटो काढावा.

• या फोटोची PDF/Photo करून ठेवण्याची सूचना सर्व विद्यार्थी व पालकांना द्यावी.

• सदर PDF/Photo सूचना मिळाल्यानंतर दिलेल्या website वर अपलोड करावयाची आहे.

• PDF/Photo अपलोड करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची PDF/Photo स्वतंत्र मोबाईल वरून म्हणजेच एका मोबाईल वरून एकचPDF/Photo अपलोड करावी.

माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय पत्र pdf download करा.

माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय नोंदणी लिंकसाठी क्लिक करा.


CM Letter Feedback link कालावधी


याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. 26.02.2024 वेळ सकाळी 9:00 ते दि. 27.02.2024 सकाळी 8.59 आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

CM Letter Feedback link टप्पे


• स्टेप 1: केतस्थळ www.mahacmletter.in ला भेट द्यावी

• स्टेप 2: Upload handwritten note photo या बटनावर क्लिक करावे

• स्टेप 3: मोबाइल क्रमांक नमूद करावा

• स्टेप 3: पुनःश्च मोबाइल क्रमांक नमूद करावा

• स्टेप 4: Captcha दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा

• स्टेप 4: Continue बटनावर क्लिक करावे

• स्टेप 5: विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, जिल्हा, तालुका निवडावा

• स्टेप 5: Continue बटनावर क्लिक करा

• स्टेप 6: मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी / शिक्षण विषयक अभिप्रायांचा स्वतःच्या हस्ताक्षरातील फोटो अपलोड करावा

• स्टेप 6: Submit वर क्लिक करावे

• फायनल स्टेप : Congratulations असा संदेश दिसेल, म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा CM Letter Feedback link - www.mahacmletter.in


www.mahacmletter.in

Site is Under Maintenance / देखरेखीखाली
Our website is under Maintenance, we are working very hard to give you the best experience with this one. We will be back Soon... Thank you...!
आमची वेबसाइट देखरेखीखाली आहे, आम्ही तुम्हाला यासह सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी खूप मेहनत घेत आहोत. आम्ही लवकरच परत येऊ... धन्यवाद...!


राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील 103333 शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.

thank you!! for visiting www.mahacmletter.in website. provision to upload handwritten note photos will be available from 26 february 2024, 09:00 am till 27 february 2024, 09:00 am. www.mahacmletter.in वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या अभिप्रायचे फोटो अपलोड करण्याची सुविधा दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९:०० वाजे पासून ते २७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९:०० वाजे पर्यंत सुरु असेल.


Maha cm letter feedback link - click here
CM letter feedback link

CM letter feedback registration link
विद्यार्थी अभिप्राय नोंदणी लिंक
महा सीएम लेटर विद्यार्थी अभिप्राय लिंक
विद्यार्थी अभिप्राय लिंक
मुख्यमंत्री संदेश अभिप्राय लिंक
मुख्यमंत्री संदेश विद्यार्थी अभिप्राय लिंक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभिप्राय लिंक
माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय

माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय PDF
माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री पत्र
CM letter to students
Majhi Shala sundar Shala abhipray link
Mulhyamantri majhi Shala sundar Shala abhipray link


Post a Comment

0 Comments

close