भारतीय निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणूक 2024 बाबत पत्रकार, लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता व तारखेची घोषणा
मतदान यंत्र ( कंट्रोल युनिट ) कसे सील करावे? Step by Step Guide
ABCD पट्टीसील कशी लावावी? Step by Step Guide
निवडणूक संबंधी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here
लोकसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
See live here
भारतीय निवडणूक आयोग वेबसाइट
https://eci.gov.in/
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग वेबसाइट
https://ceo.maharashtra.gov.in/Election.aspx
निवडणूक आयोगाची उद्या (16 मार्च) दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असेल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल.
0 Comments