शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट - प्राचीन इतिहास | TET Online Test - Ancient History
शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी सराव टेस्ट मालिका घेऊन आलो आहोत. सदर सराव टेस्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न अंतर्भूत केलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास फायदा होईल हे नक्की.
या टेस्ट सिरीज मध्ये tet परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत.
समाविष्ट घटक
प्राचीन इतिहास संस्कृती, धर्म
मौर्य साम्राज्य
गुप्त साम्राज्य
प्रादेशिक सत्ता
शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 - प्राचीन इतिहास
TET Online Test 1 - Ancient History
प्रश्न 1 - चाकाचा शोध कोणत्या युगात लागला?
- पुराश्मयुग
- मध्याश्मयुग
- नवाश्मयुग
- आधुनिक युग
प्रश्न 2 - खालीलपैकी कोणते साधन भौतिक साधने या प्रकारात येते?
- मातीची भांडी
- प्रवास वर्णन
- कोरीव लेख
- ओव्या, भारुडे
प्रश्न 3 - हडप्पा संस्कृती प्रामुख्याने कोणत्या नदीच्या काठावर अस्तित्वात आहे?
- गंगा
- नाईल
- सिंधु
- ब्रम्हपुत्रा
प्रश्न 4 - खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष कोणत्या ठिकाणी मिळाले?
- अ, ब आणि क बरोबर
- अ आणि ब बरोबर
- ब आणि क बरोबर
- अ आणि क बरोबर
प्रश्न 5 - मौर्य घराण्याचा संस्थापक कोण?
- चंद्रगुप्त मौर्य
- बिंदुसार
- सम्राट अशोक
- विष्णूगुप्त
प्रश्न 6 - बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंका येथे कोणी आपले दुत पाठवले? (महिंद्रा आणि संघमित्रा)
- सम्राट अशोक
- बिंदुसार
- चंद्रगुप्त मौर्य
- गौतम बुद्ध
प्रश्न 7 - सम्राट अशोकाने उभारलेल्या रामपुर्वा या स्तंभालेखावर कोणत्या प्राण्याची मूर्ती आढळते?
- बैल
- हत्ती
- घोडा
- सिंह
प्रश्न 8 - मौर्य सेनापती पुष्पमित्र शुंग याने मौर्य सम्राट ....... याची हत्या करून शुंग घराण्याची स्थापना केली.
- शिशुनाग
- बिंदुसार
- गृहद्रथ
- अजातशत्रू
प्रश्न 9 - मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर उत्तर भारतात शुंग व कण्व तर दक्षिण भारतात कोणाची सत्ता प्रस्थापित झाली?
- चेदी घराणे / कलिंग
- नंदवंश
- सातवाहन
- गुप्त
प्रश्न 10 - सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण?
- सिमुक
- सातकर्णी प्रथम
- गौतमीपुत्र सातकर्णी
- शतकर्णी
प्रश्न 11 - गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली?
- श्रीगुप्त
- घटोत्कच
- चंद्रगुप्त
- समुद्रगुप्त
प्रश्न 12 - कोणाच्या काळात गुप्त साम्राज्याचा विस्तार उत्तरेत हिमालयापासून दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत झाला?
- श्रीगुप्त
- घटोत्कच
- चंद्रगुप्त
- समुद्रगुप्त
प्रश्न 13 - समुद्रगुप्त हा कोणाचा उपासक होता?
- विष्णू
- महादेव
- कृष्ण
- हनुमान
प्रश्न 14 - कुमारगुप्त हा कोणाचा उपासक होता?
- विष्णू
- महादेव
- गणपती
- कार्तीकेय
प्रश्न 15 - कुमारगुप्त याने कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली?
- नालंदा
- तक्षशिला
- औंध
- विक्रमशिला
प्रश्न 16 - सातवाहन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्रात कोणत्या घराण्याचा उदय झाला?
- वाकाटाक - विंध्यशक्ती राजा
- पल्लव - सिंहवर्मन राजा
- चालुक्य - जयसिंग वातापी राजा
- चोल वंश - विजायालय राजा
प्रश्न 17 - मेघदूत या ग्रंथाची रचना कोणी केली?
- सर्वसेन
- कालीदास
- विशाखादत्त
- शुद्रक
प्रश्न 18 - राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक कोण होता?
- दंतिदुर्ग
- ध्रुव
- अमोघवर्ष
- कृष्णप्रथम
प्रश्न 19 - पाल वंशाचा महान शासक धर्मपाल याने कोणत्या विश्व विद्यालयाची स्थापना केली? (गोपाल संस्थापक)
- नालंदा
- विक्रमशिला .
- अयोध्या
- पर्णकुटी
प्रश्न 20 - कुषाण वंशाचा संस्थापक कोण होता?
- कुजुल कडफिसेस
- कनिष्क
- टॉलेमी
- सुंगयुन
प्रश्न 21 - चंद्रगुप्त मोरे दुसरा याच्या दरबारातील वराहमिहीर हा कोण होता?
- खगोलशास्त्रज्ञ
- साहित्यिक
- वैद्य
- फलज्योतिषी
शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 प्राचीन इतिहास उत्तरसूची
1-3,
2-1,
3-3,
4-1,
5-1
6-1
7-2 सारनाथ सिंह, राम पूर्वा बैल, सांकिसा हत्ती, रुमदेई घोडा
8-3
9-3
10-1
11-1
12-4
13-1
14-4
15-1
16-1
17-2
18- 1
19-2
20-1
21- 1



0 Comments