*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र जिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक/अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖
निवड श्रेणी / वरिष्ठ वेतनश्रेणी विषयक सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा.
*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक ३१ मे २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*
https://www.research.net/r/SYFF2M3
_टीप : सन २०१८/१९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी चे प्रशिक्षण राज्य मंडळ,पुणे यांचे मार्फत घेतले जाणार आहे._
Go to Facebook page touch here
*सेवापूर्व शिक्षण विभाग*
*महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे*
1 Comments
Feb.22madhe retirement ahe training labh Kasa milel te sanga
ReplyDelete