Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

👉👉 *अवश्य वाचा, विचार करा.*

📣📣📣📣📣📣📣
*मित्रांनो*...
*दुष्काळ , भूकंप , कर्जमाफी ....इ . साठी आपण 1, 2 दिवसांचे वेतन दिले आहे / द्यावे लागते ....*
👉🏻 *मग आपल्या न्याय मागणी जूनी पेन्शन साठी जर 3 दिवस संप करावा लागला आणि 3 दिवसांचे वेतन कपात केले तरी काय हरकत आहे ....आणि 100 % कर्मचारी संपात सहभागी असताना , निवडणुका तोंडावर आल्या असताना 19 लाख कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याची हिंमत सरकार करेल असं काही वाटत नाही* .....
👉🏻 *आपण खूप वर्षानंतर संपावर जात आहोत ...*
👉🏻 *Class 1 व 2 कर्मचाऱ्यांना वेतन आयोग जानेवारी 19 पासून देण्याचे स्पष्ट परिपत्रक शासनाने काढले आहे ....*
*परंतु class 3 व 4 साठी नंतर निर्णय घेऊ / पाहू / ठरवू असं पत्र आहे*।
*म्हणजे सर्वात मोठ्या संख्येने असणारे ( 17 लाखापेक्षा जास्त ) कर्मचारी वंचित ठेवण्याचा डाव आहे ....धोका वेळीच ओळखा .....*

👉🏻 *अशाच प्रकारे दिवाळी बोनस गायब झालाय 18 वर्षांपूर्वी ....आपल्याला वाटले बोनस बंद नाही होऊ शकत पण ....बंदच झाला ....*

👉🏻 *त्यामुळे वेतन आयोग मिळेलच आपोआप ....ह्या भ्रमात राहू नका .....वेतन आयोग न देता वेगळा पर्याय काढायचा असं शासनाच्या डोक्यात आहे (  अर्थ मंत्र्यांचे म्हणणे नीट ऐका / वाचा )*

👉🏻 *त्यामुळे प्रत्येकाने स्वतः च्या न्याय , हक्क मागण्यासाठी संपात सहभागी व्हायलाच पाहिजे ...*

Post a Comment

1 Comments

close