Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक बदली पोर्टलवर शिक्षकांचे प्रोफाईल तयार करण्यासाठीच्या ड्राफ्ट वर मागविल्या सूचना....

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत दिनांक २७.२.२०१७ व २४.४.२०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याकरिता श्री. आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४.२.२०२० च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.


30 जून नंतर शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु करणार - मा. हसन मुश्रीफ


वाचा - जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 07.04.2021 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.  Click Here

वाचा - जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 07.04.2921 मधील संपूर्ण मुद्द्यांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे टच करा. 


बदलीच्या पोर्टलवर शिक्षकांचे प्रोफाईल तयार करण्यासाठी एक नमुना फॅार्म तयार करण्यात आला आहे. Click Here to Download form प्रोफाइल तयार करण्यासाठी हा फॅार्म वापरण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी शासनाच्या निर्णयनुसार हा फॉर्म तयार करण्यात आला आहे. या फॉर्मचा अभ्यास करुन शुक्रवार 11 जून 2021 पर्यंत या बद्दल काही सुधारणा असल्यास सुचवाव्यात असे आवाहन श्री. आयुष प्रसाद, CEO जि. प. पुणे यांनी केले आहे. 


आपण आपल्या सूचना खालील नमुद केलेल्या ई-मेल वर 11 जून पर्यंत पाठवाव्यात. 

आपल्या सूचना पाठविण्यासाठी खालील ई मेल ला टच करा. 

Email -  ceozp.pune@maharashtra.gov.in


महत्त्वाच्या सूचना

1) आंतरजिल्हा बदलीसाठीचा नमूना फॉर्म उपलब्ध करावा. 

2) शालार्थ ID च्या option यामध्ये नसावा. 

3) पती पत्नी साठी अंतराचे प्रमाणपत्र अपलोड करण्याचा पर्याय असावा. 

4) अवघड क्षेत्रातील सलग सेवेच्या तपशीलाप्रमाणे सुगम क्षेत्रातील सलग सेवेचा तपशील सुद्धा या फॉर्म हवा. 

जिल्हांतर्गत बदली - नवीन शासन निर्णय - Click Here.. बदली धोरणातील महत्त्वाचे मुद्दे पहा..

आंतरजिल्हा बदलीबाबतचा शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close