Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत…

सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत…

उपरोक्त विषयानुसार सी. सी. आर. टी. नवी दिल्ली यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. याप्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंक वरुन करू शकतात.

how to apply for ccrt training

CCRT Training Registration Link 2023

https://www.research.net/r/CCRTAPL


💥 नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.


CCRT प्रशिक्षण कार्यक्रम

CCRT, नवी दिल्ली यांच्यामार्फत प्रत्येक महिन्यात Online Training programm आयोजित केले जातात. या प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडून शिक्षकांची नावे नामनिर्देशित केली जातात. या प्रशिक्षणासाठी इच्छुक शिक्षक आपली नोंदणी येथे करू शकता. आपण नोंदणी केल्यानंतर या प्रशिक्षणासाठी आपली नावे निश्चित करून कळविली जातील.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

💥 दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF

🦠 इ. 2री ते इ. 10वी

https://bit.ly/Bridge-course-day-wise-pdf


📚 दररोजच्या *इ. 2री ते इ. 10वी* च्या *दिवसनिहाय PDF* एक दिवस अगोदर वरील लिंक वर उपलब्ध.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

➡️ *आपल्या सर्व मित्रांना शेअर करा*

Post a Comment

0 Comments

close