शैक्षणिक वर्ष २०२2-२3 अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास पुढीलप्रमाणे कागदपत्रे लागतील.
शैक्षणिक वर्ष २०२2-२3 साठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेची अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
१) विद्यार्थ्याचा फोटो
२) आधार कार्ड / आधारकार्ड स्कॅन केलेली कॉपी
३) मागील वर्षाचे गुणपत्रक
विद्यार्थ्याला मागील वर्षी किमान ५०% गुण असावेत.
४) उत्पन्नाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला मा. तहसीलदार यांचा 1 लाखाच्या आतमधील असावा.
५) स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला
६) स्वयंघोषित धर्माचा दाखला
७) शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
८) रहिवासी दाखला
९) विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक शाखेचा आयएफएससी कोड, विद्यार्थी बॅंक पासबूक झेरॉक्स / पासबूक स्कॅन केलेली कॉपी
१०) विद्यार्थ्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लिंक
नवीन व नुतनीकरण अर्ज नोंदणी लिंक | New and Renewal Application link - Click Here
0 Comments