अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची तारीख 15/ 11/ 2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तसेच शाळा स्तरावर फॉर्म व्हेरिफिकेशन करण्यासाठी 30/11/2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी मुदत - 15/11/2022 पर्यंत फॉर्म भरता येतील.
शाळांसाठी मुदत - 30/11/2022 पर्यंत शाळांना फॉर्म व्हेरिफिकेशन करता येतील.
💻अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2022-23 (New/Renwal) कसा भरावा❓Video पहा
💻अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म 2022-23 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती❓- Click Here
Defected अर्ज दुरुस्ती बाबत सूचना
ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक duplicate आढळले( एका मोबाईल क्रमांक वर एकापेक्षा जास्त अर्ज Nsp पोर्टल वर असणे) अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज system द्वारे defect करण्यात आलेले आहे. कृपया अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदती मध्ये दुरुस्त करण्यात यावे.
Minority scholarship विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये update mobile/bank details या मेनू मधून विद्यार्थ्याचे डिटेल्स दुरुस्ती करू शकता. शाळा स्तरावर एक ही डिफेक्ट केलेला अर्ज प्रलंबित राहणार नाही तसेच पडताळणीसाठी एकही प्रलंबित अर्ज शाळा स्तरावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
सर्व कार्यवाही विहित मुदतीत मध्ये करण्यात यावी.
💻 WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी व नवीन स्वाध्याय सोडविण्यासाठी जिल्हा निहाय लिंक..
https://bit.ly/swadhyay-link
प्रि-मॅट्रिक | पोस्ट मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संपूर्ण माहिती पहा. - Click Here
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट लिंक?
1) नवीन New - Click Here
Share with Facebook and WhatsApp
0 Comments