संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये "माझे संविधान, माझा अभिमान" हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
Thank A Teacher अभियानांतर्गत राबविण्यात आलेले गटनिहाय उपक्रम पहा.
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
"माझे संविधान, माझा अभिमान" शासन परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
Photo / Video Facebook, Twitter, Instagram वर अपलोड करावेत.
Facebook वर जा
Twitter वर जा
Instagram वर जा
भारतीय संविधान उद्देशिका / प्रस्तावना PDF डाउनलोड करा.
माझे संविधान माझा अभियान अंतर्गत गटनिहाय उपक्रम
गट क्र. 1 इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी -Click Here
गट क्र. 2 इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी - Click Here
गट क्र. 3 इयत्ता नववी ते इयत्ता बारावी - Click Here
गट क्र. 4 शिक्षकांसाठी उपक्रम - Click Here
Photo / Video Facebook, Twitter, Instagram वर अपलोड करावेत.
Facebook वर जा
Twitter वर जा
Instagram वर जा
0 Comments