Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher शिक्षक कार्य गौरव कार्यक्रमांतर्गत स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे? Videos/photo लिंक कशी शेअर करावी?

Thank A Teacher शिक्षक कार्य गौरव कार्यक्रमांतर्गत स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे? 

१) विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित स्पर्धेच्या विषयासंबंधीचा फोटो / व्हिडिओ पालक, शिक्षक यांच्या Facebook/ Tweeter / Instagram / गुगल ड्राइव्ह या पैकी कोणत्याही एका ठिकाणी #ThankATeacher2021 या hashtag सह टाकून सदर पोस्ट ची लिंक आपण Copy करून ठेवायची आहे. एका वेळी एकाच स्पर्धेचे सादरीकरण साहित्य (फोटो /व्हिडीओ) Facebook/Twitter / Instagram वर अपलोड करावेत.


२) वरील पोस्ट टाकल्यानंतर व त्याची लिंक कॉपी करून झाल्यावर आपण scertmaha.ac.in वर स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा UDISE क्रमांक (शिक्षकांकडून घ्यावा), मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी व ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याची वरील १ मध्ये नमूद केलेली लिंक सोबत असणे आवश्यक आहे. हे नसल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन लिंकClick Here

रजिस्ट्रेशन करण्यासाठी मार्गदर्शक video पहा. 

https://youtu.be/BIZMB8UIYNU 


Thank A Teacher अभियानांतर्गत -  निबंध/कविता/भाषणे





📚शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन


Facebook, Twitter, Instagram वर Video / photo कसे शेअर करावेत❓

Facebook-@thxteacher, 

Go to Facebook - Click Here

Twitter-@thxteacher, 

Go to Twitter - Click Here

Instagram-@thankuteacher 

Go to Instagram - Click Here

Go to Telegram - Click Here

अशा प्रकारे टॅग करुन पलोड करावेत. यावेळी पुढील हॅशटॅग (#) चा वापर करावा.

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#MyFavouriteTeacher!

#MyTeacherMyHero

#ThankATeacher2021

या हॅशटॅग (#) चा वापर करावा.

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट पहिला इ. 1ली ते इ. 5वी

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट तिसरा इ. 9वी ते इ. 12वी

रजिस्ट्रेशन करण्यासाठी SCERT ने तयार केलेला मार्गदर्शक video पहा.  


Post a Comment

0 Comments

close