Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन PDF आणि Excel

कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२  प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन बाबत मंडळाकडून सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन बाबत सूचना

मा. शिक्षणमंत्री यांचा 10वी व 12वी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी संवाद. नावनोंदणी करण्यासाठी लिंक - Click Here

बारावी बोर्ड परीक्षा 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करा. - Click Here

इ. १० वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित पध्दतीप्रमाणे तसेच यासंदर्भात मंडळामार्फत देण्यात आलेल्या विशेष सूचना विचारात घेवून आयोजित करण्यात येतील. सदर परीक्षा दिनांक २५/०२/२०२२ ते दिनांक १४/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. प्रयोगवही (जर्नल) उपरोक्त कालावधीत सादर करावे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here

महत्वाचे मंडळाने उपरोक्तप्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, नोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन इ. परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि.०५/०४/२०२२ ते दिनांक २२/०४/२०२२ वा कालावधीत आयोजित करण्यात यावी. Out of Turm चा कालावधी उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल , त्यामुळे Out of Turm साठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.

इ. १० वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित माध्यमिक शाळांना देण्यात येत आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तसेच कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात घेऊन निर्धारित कालावधीत पार पाडावी.

प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन विषयनिहाय गुणदान निकष  PDF - Click Here

प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन गुण नोंद PDF - Click Here

प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन गुण नोंद Excel - Click Here

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा 2022 चे  सुधारित अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


Post a Comment

0 Comments

close