शालेय कामकाज व्यवस्थित सुरु राहण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्या समिती असणे आवश्यक आहे. ही समिती प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नव्याने स्थापन करणे आवश्यक आहे.
विद्या समिती रचना
विद्या समिती मध्ये पुढीलप्रमाणे प्रतिनिधी / सदस्य असतात.
१) शाळेचे मुख्याध्यापक - अध्यक्ष
२) १४ वर्षापेक्षा जास्त सेवा असलेले शिक्षक - सचिव
३) ८ ते १४ वर्ष सेवा असलेले शिक्षक - सदस्य
४) ८ वर्षापेक्षा कमी सेवा असलेले शिक्षक - सदस्य
५) शाळा व्यवस्थापन समितीने निर्देशित केलेली व्यक्ती (शिक्षक वगळून) - सदस्य
६) शिक्षक पालक संघाचे सदस्य (शिक्षक वगळून) - सदस्य
Join WhatsApp Group
विद्या समितीचा कालावधी - १ वर्ष
विद्या समिती प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नव्याने स्थापन करणे आवश्यक आहे.
सखी सावित्री समिती शासन निर्णय- Click Here
विद्या समिती कार्ये
१) शालेय शैक्षणिक कामकाजाचे व्यवस्थापन करणे.
२) शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करणे.
३) शिक्षकांच्या समस्या सोडविणे.
४) रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या तासिकांचे नियोजन करणे.
५) अध्ययन व अध्यापन प्रक्रिया
0 Comments