Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 मधील खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाबाबत

शालेय क्रीडा स्पर्धेमधील खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाबाबतचे 16 सप्टेंबर 2022 चे परिपत्रक डाउनलोड करा. कोरोना काळात गेली दोन वर्षे शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या नव्हत्या. या वर्षी राज्यस्तर पर्यंत क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 

भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे सन २०२२-२३ मधील आयोजनासंदर्भात सद्यस्थितीत अनिश्चितता असली तरीही राज्यातील विविध खेळप्रकारामधील खेळाडूंना विविध खेळ प्रकारांमध्ये राज्यस्तरापर्यंतच्या सहभागाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची मान्यता प्रदान करण्यासंदर्भात संदर्भाधीन क्रमांक १ व २ येथील पत्रान्वये करण्यात आलेली आहे.

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार, संदर्भाधीन क्रमांक ३ ते क्रमांक ८ येथील शासनपत्रान्वये मान्यता दिलेल्या खेळांच्या, त्यांच्या त्यांच्या प्रकरणी लागू केलेल्या अटींसह, सन २०२२-२३ मधील राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


केंद्रप्रमुख पद भरती शासन निर्णय PDF - Click Here


Post a Comment

0 Comments

close