परीक्षा पे चर्चा 2025 (PPC 2025) निमित्त या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी आणि पालकांशी जानेवारी / फेब्रुवारी सकाळी 11:00 वाजता आगामी परीक्षेवर चर्चा करणार आहेत. तसेच या परीक्षांमध्ये तणावमुक्त होण्यासाठी आणखी काही नवीन टिप्स दिल्या जातील.
परीक्षा पे चर्चा 2025 | Pariksha Pe Charcha 2025
परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी, 14 डिसेंबरपासून https://innovateindia.mygov.in/ppc-२०२४/ येथे ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे. 14 डिसेंबर, 2024 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक, NCERT यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळेल. सन 2025 करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रीया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.
Pariksha Pe Charcha 2025 Registration link - Click Here
Pariksha Pe Charcha 2025 Participate link - Click Here
परीक्षा पे चर्चा 2025 Flow Chart PDF
Generating Download Link...Wait
परीक्षा पे चर्चा 2025 नाव नोंदणी तक्ता
(flow chart 2025)
Pariksha Pe Charcha 2024 Participate link - Click Here
Pariksha Pe Charcha Direct Login link
⬇️
Pariksha Pe Charcha Theme (Click)
⬇️
Participate now (Blue Colour Tab) Click
⬇️
Scroll Down
login with OTP / Mygov / meri pahachan (black colour tab)
⬇️
(use mobile no as New Registration and Submit Otp) Create New Account
⬇️
(Redirecting on Home Page)
⬇️
See Participate as
Student
Teacher
Parent
(Click on Submit)
परीक्षा पे चर्चा 2025 Flow Chart
PPC 2024 परीक्षा पे चर्चा 2024 या उपक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना "परीक्षा पे चर्चा-2024 पर्व 8" कार्यक्रमासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया, सृजनशील निबंध लेखनाचे विषय व मा. पंतप्रधान यांना विचारायचे प्रश्न यात सहभाग घेण्याबाबत आवश्यक विशेष मार्गदर्शन सत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत https://youtu.be/LyBT328-hvU या यु-ट्यूब लिंकद्वारे घेण्यात येत आहे.
How to Participate👇
Pariksha Pe Charcha 2025
Pariksha Pe Charcha 2025 Participate link - Click Here
परीक्षा पे चर्चा 2025 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक - Click Here
#शालेयशिक्षण cbse2025 PMModi ParikshaPeCharcha2025 ParikshaPeCharcha परीक्षा_पे_चर्चा pmoindia ppslc2025 ppc2025, ppc2025 परीक्षापेचर्चा2025
0 Comments