26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा. Quiz Certificate on Republic Day
प्रजासत्ताक दिनावर आधारित प्रश्नमंजुषा - Click Here
प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा.
सर्व प्रमाणपत्रे Alphabetical order प्रमाणे आहेत. सुरुवातीला इंग्रजी अक्षरे व त्यानंतर मराठी अक्षराने सुरु होणारी नावे आहेत. आपले नाव शोधून त्यावर टच करा. प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
0 Comments