शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2026 निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 03 पदवीधर आणि 02 शिक्षक मतदारसंघातून द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
असा असेल पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2026
अर्ज करणे - 29 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर
अर्ज छाननी - 07 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची मुदत - 09 ऑक्टोबर पर्यंत
मतदानाची तारीख- 23 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार)
मतदान वेळ - स. 8.00 ते 4.00
निकाल - 27 ऑक्टोबर 2026 (मंगळवार)
पदवीधर व शिक्षक मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे शोधा. Click Here
निर्वाचन आयोग PDF Click Here
हे ही वाचा.



0 Comments