Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा प्रवेशोत्सव - बॅनर, फलखलेखन PDF, घोषणा / घोषवाक्य PDF

विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतने होणेसाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी शाळा प्रवेशोत्सव - बॅनर, फलखलेखन PDF, घोषणा / घोषवाक्य PDF डाउनलोड करा. 




शाळा प्रवेशोत्सव बॅनर PDF


शाळा प्रवेशोत्सव बॅनर कसा तयार करावा?
१) सर्व प्रथम play Store वरुन chat GPT / Google Gemini App डाउनलोड करा.
२) app ओपन केल्यानंतर खालील माहिती टाका.
  1. शाळा प्रवेशोत्सव बॅनर २०२६-२७
  2. शाळेचे नाव
  3. ब्रीदवाक्य 
  4. शाळेची वैशिष्ट्ये 
३) वरील माहिती पाठविल्यास बॅनर लगेच तयार होईल.

शाळा प्रवेशोत्सव फलक लेखन PDF



शाळा प्रवेशोत्सव बॅनर PDF




Post a Comment

0 Comments

close