Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'किशोर गोष्टी' दर शनिवारी.... 27 नोव्हेंबर या शनिवारची गोष्ट पहा - राक्षस बाटलीत बंद करा. किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट

किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आता दर शनिवारी 'किशोर गोष्टी'.. दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट ! सदर किशोर गोष्टी ई - बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमधून प्रसारित केल्या जातील. 


किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे? 

प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

इ.10वी नवनीत अपेक्षित प्रश्नपत्रिका संच व कृती आराखडा विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.

================================

किशोर मासिक सुवर्ण महोत्सवी उपक्रम - 50 किशोर गोष्टी 

पुढील नंबरला टच करा आणि त्या क्रमांकाची गोष्ट पहा. 

गोष्ट पहिली     गोष्ट दुसरी     गोष्ट तिसरी     गोष्ट चौथी 

गोष्ट पाचवी    गोष्ट सहावी   गोष्ट सातवी   गोष्ट आठवी

गोष्ट नववी     गोष्ट दहावी   गोष्ट अकरावी  गोष्ट बारावी

गोष्ट तेरावी    गोष्ट चौदावी   गोष्ट पंधरावी  गोष्ट सोळावी

गोष्ट सतरावी   गोष्ट अठरावी   गोष्ट 19वी   गोष्ट विसावी

गोष्ट 21वी       गोष्ट 22वी     गोष्ट 23वी    गोष्ट 24वी

गोष्ट 25वी      गोष्ट 26वी     गोष्ट 27वी    गोष्ट 28वी

गोष्ट 29वी      गोष्ट 30वी     गोष्ट 31वी    गोष्ट 32वी

गोष्ट 33वी      गोष्ट 34वी     गोष्ट 35वी    गोष्ट 36वी

==================================

किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे? 

किशोर मासिक pdf  स्वरूपात डाउनलोड येथे टच करा.  Click Here 

==================================

शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करा 👇👇

Join Telegram Channel


Join WhatsApp Group

4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार

शाळा सुरु करण्यासंदर्भातील 7जुलै, 10 ऑगस्ट व 24 सप्टेंबर चा शासन निर्णय डाउनलोड करा. 

राक्षस बाटलीत बंद करा



शिकू आनंदे  भाग 19 वा - शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

13 नोव्हेंबर ची किशोर गोष्ट

किशोर गोष्ट चौतीसावी - राक्षस बाटलीत बंद करा. 

सादरकर्ते - श्री. बी. एन. चौधरी, लेखक


https://youtu.be/wfp43GOn04k



गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या


शिकू आनंदे  भाग 18 वा - शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

30 ऑक्टोबर ची किशोर गोष्ट

किशोर गोष्ट बत्तीसावी - गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या

सादरकर्त्या - श्रीम. राजश्री गायकवाड-साळगे, लेखिका


https://youtu.be/LxZB4lStqWQ



गोष्ट एका गणूची


शिकू आनंदे  भाग 17 वा - शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

23 ऑक्टोबर ची किशोर गोष्ट

किशोर गोष्ट एकतिसावी - गोष्ट एका गणूची

सादरकर्त्या - श्रीम. अंजली अत्रे, लेखिका


https://youtu.be/glTa97FUtFI



शिकार


शिकू आनंदे  भाग 16 वा - शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

16 ऑक्टोबर ची किशोर गोष्ट

किशोर गोष्ट तिसावी - शिकार

सादरकर्ते - श्री. बाबासाहेब परीट, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार


https://youtu.be/MKTMduZUC2M



बोधीकथा रानझाडांची जुनी गोष्ट


शिकू आनंदे  भाग 15 वा - शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

9 ऑक्टोबर ची किशोर गोष्ट

किशोर गोष्ट एकोणतिसावी - बोधीकथा रानझाडांची जुनी गोष्ट

सादरकर्त्या - श्रीम. कांचन जोशी, मुक्त शिक्षण अभ्यासक

https://youtu.be/BXJt2zuj2D8



अटलांटात बल्ल्या


शिकू आनंदे भाग 14 वा- शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

2 ऑक्टोबर ची किशोर गोष्ट

किशोर गोष्ट अठ्ठावीसावी - अटलांटात बल्ल्या

सादरकर्ते - प्रा. सुहास बारटक्के, जेष्ठ लेखक

https://youtu.be/ZOprRP3_O0Y



नवा मित्र


शिकू आनंदे भाग 13वा- शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

25 सप्टेंबर ची गोष्ट

किशोर गोष्ट सत्तावीसावी - नवा मित्र

सादरकर्त्या - श्रीम. प्रतिमा कुलकर्णी, साहित्यिक

https://youtu.be/VT-849yFGRE


हातावर पोट 


शिकू आनंदे भाग 12वा- शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

18 सप्टेंबर ची गोष्ट

किशोर गोष्ट सव्वीसावी - हातावर पोट

सादरकर्त्या - श्रीम. चारुता प्रभुदेसाई, बालसाहित्यिक

https://youtu.be/d6vMKo8pvyw



गारपीट



शिकू आनंदे भाग 11वा - शिकू आनंदे  Learn with Fun  दर शनिवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत. मागील सर्व सत्रे / कार्यक्रम पहा.

11 सप्टेंबर

किशोर गोष्ट पंचविसावी - गारपीट

सादरकर्त्ये - श्री. आबा गोविंद महाजन, जेष्ठ लेखक

https://youtu.be/LaJ-kouo8HM



4 सप्टेंबर

गोष्ट चोविसावी - हसरी नदी आणि राजा

सादरकर्त्या - श्रीम. शिवकन्या शशी, जेष्ठ लेखिका

https://youtu.be/AUHnAKL0Bzk


28 ऑगस्ट

गोष्ट तेविसावी - प्रसादाची करंजी

सादरकर्त्या - श्रीम. कविता मेहेंदळे, जेष्ठ लेखिका

https://youtu.be/6hNeAXdB_ac



21 ऑगस्ट

गोष्ट बाविसावी - आकाशातील भुते

सादरकर्त्या - श्रीम. अमृता पटवर्धन, 

लेखक - स्वाधीन तांदळे

https://youtu.be/tu6RpixOw8Q



14 ऑगस्ट

गोष्ट एकविसावी - ओवाळणी

सादरकर्ते - श्री. एकनाथ आव्हाड, बालसाहित्यिक



7 ऑगस्ट

गोष्ट विसावी - आजीमाय

सादरकर्त्या - श्रीम. इंदूमती जोंधळे, 

मूळ लेखिक - महावीर जोंधळे



31 जुलै

गोष्ट एकोणीसावी - अठ्ठावीस नव्वे

सादरकर्त्या - श्रीम. संगिता पुराणिक, जेष्ठ लेखिका



24 जुलै

गोष्ट अठरावी - सोयरा वृक्षवल्लीचा

सादरकर्ते - श्री. अविनाश हळबे, जेष्ठ लेखक



17 जुलै

गोष्ट सतरावी - खोडसाळ मुलगा

सादरकर्त्या - श्रीमती अवंती लोहकरे, लेखिका



10 जुलै

गोष्ट सोळावी - बंड मुंग्या झाल्या थंड

सादरकर्त्या - प्रा. अर्चना भांडारकर - सावंत, लेखिका, निवेदिका 

Live at 11.00am



3 जुलै

गोष्ट पंधरावी - बल्लूची  गोष्ट 

लेखक - मधू मंगेश कर्णिक

सादरकर्त्या - श्रीमती प्रियदर्शिनी हिंगे, 




26 जून

गोष्ट चौदावी - झुलता खोंपा

सादरकर्त्या - श्रीमती लीला शिंदे, जेष्ठ लेखिका



19 जून

गोष्ट तेरावी - 2030 सालचा दवाखाना

सादरकर्ते - डॉ. शंतनू अभ्यंकर लेखक, अनुवादक



12 जून

गोष्ट बारावी - आमचा हिरु

सादरकर्त्या - श्रीम. संगीता बर्वे, जेष्ठ लेखिका



5 जून

गोष्ट अकरावी - मुग्यांचे अद्भुत विश्व

सादरकर्ते - प्रा. डॉ. प्रदीपकुमार माने, विज्ञान लेखक



29मे

गोष्ट दहावी - प्लास्टिकचा भस्मासूर

सादरकर्त्या- श्रीम. सुमित्रा चित्राव, लेखिक  व निवेदिका



22मे

गोष्ट नववी - खरी मैत्री

सादरकर्ते - श्री. माधव राजगुरू, लेखक व संपादक



14 मे

गोष्ट आठवी - डिप्रेशन: असलं काय नसतंय

सादरकर्त्या - डॉ. ऊर्जिता कुलकर्णी  लेखिका आणि मानसोपचारतज्ञ



07 मे

गोष्ट सातवी - सुखी राजपुत्र

सादरकर्ते - रविंद्र गुर्जर जेष्ठ लेखक आणि अनुवादक



01 मे

गोष्ट सहावी - मोबाईल गँगची गोष्ट

सादरकर्ते : संजय भास्कर जोशीज्येष्ठ लेखक आणि समीक्षक 



24 एप्रिल

गोष्ट पाचवी - एका शास्त्रज्ञाची गोष्ट

सादरकर्त्या : दीपा देशमुख लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या



17 एप्रिल

गोष्ट चौथी - शोध

सादरकर्त्या - श्रीमती स्वाती राजे लेखिका आणि भाषा अभ्यासक



10 एप्रिल

गोष्ट तिसरी - गोष्टी-कोडी

सादरकर्ते - श्री राजीव तांबे, जेष्ठ बाल सहित्यिक 👇



3 एप्रिल

गोष्ट दुसरी - गुपी गाईन, बाघा बाईन !

सादरकर्त्या : श्रीमती रेणू गावस्कर, ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या 👇



27 मार्च 

गोष्ट पहिली - झाडे बोलू लागली तर...

सादरकर्त्या -  श्रीम. मृणालिनी वनारसे, लेखिका व निसर्ग व विज्ञान अभ्यासक👇


किशोर मासिकाची सुरुवात १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी करण्यात आली. किशोर’ हे मासिक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच (बालभारती) च्या वतीने सुरू करण्यात आले. हे मासिक ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रकाशित केले जाते.  

किशोर मासिकाची ५० वर्षातील वाटचाल / इतिहास 

किशोर मासिक विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. Click Here

किशोर मासिक Android App 

किशोर मासिक चे Android App  डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here. 

गोष्ट प्रत्येकालाच आवडते. तुम्ही लहान मुले तर गोष्टीसाठी कायम अधीर असता. माणूस सुखात असो की दुःखात असो, माणसाला सोबत लागते आणि ही सोबत करण्याचे काम गोष्ट करते. मुळात माणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे. माणसाने आपल्या सभोवती दिसणाऱ्या सृष्टीची गुढे उकलण्याचा प्रयत्न बुद्धीच्या साहाय्याने सुरू यातून अनेक कल्पनारम्य गोष्टींचा जन्म झाला. मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यात गोष्टींची भूमिका खूप महत्त्वाची आहे. गोष्टींमुळे मुलांच्या मनाला कल्पनेचे पंख फुटतात. त्यांच्यातील साहसी वृत्ती विकसित होते. गोष्टी वाचणाऱ्यांची विनोदबुद्धी कायम शाबूत राहते. मुलांमधील कितीतरी अप्रगट सुप्त शक्तींना आवाहन देण्याचे काम या गोष्टी करतात. जीवनाकडे पाहण्याचा स्वच्छ आणि सुंदर दृष्टिकोन देण्याची ताकत गोष्टींमध्ये आहे. तुमचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या अशाच काही गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत. या गोष्टी आहेत विज्ञानाच्या, साहसाच्या, अद्भुतरम्यतेच्या, प्राणीपक्षांच्या, थोरांच्या चरित्राच्या, निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाच्या, संवेदनशील मन असणाऱ्या मुलांच्या. तुमच्या सर्जनशील मनाची भूक भागवणाऱ्या आणि वाचनाचा पुरेपूर आनंद देणाऱ्या या गोष्टी आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडतील असा विश्वास वाटतो. तर मग चला सुंदर सुंदर गोष्टीच्या जगाची सफर आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत. दर शनिवारी एक गोष्ट. नक्की ऐका, पहा 'किशोर गोष्टी' !

किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे? 

किशोर मासिक pdf  स्वरूपात डाउनलोड येथे टच करा.  Click Here 

किशोर गोष्टी कुठे व कधी पहाल? 

१) किशोर  मासिकाच्या फेसबुक पेजवर !

https://www.facebook.com/groups/kishormasik

२) ई -बालभारतीच्या यु-ट्युब चॅनेल

https://www.youtube.com/channel/UCwZ8YrauQcB8GyAfU36gRFw

वेळ - दर शनिवारी - सकाळी ११ वाजता 

किशोरमसिक 

बालभारती

Post a Comment

1 Comments

close