आदर्श शाळांमधील उपक्रमांवर आधारित "सृजनरंग" या ई अंकाचे ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रम scert webinar
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने गेल्या वर्षभर आदर्श शाळांत राबविलेल्या उपक्रमावर आधारित सृजनरंग या ई अंकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात येत आहे. ताांत्रिक कारणांमुळे 5 एप्रिल रोजी होणारा कार्यक्रम 6 एप्रिल रोजी होईल.
दिनांक 6 एप्रिल
वेळ 04.00 PM
Live पहा. 👇
You tube link
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील 488 शाळांमध्ये एकात्मिक व द्विभाषिक अभ्यासक्रम राबविण्यात आला आहे. या वर्षी पासून राज्यातील सर्व शाळांत इ. १ली साठी व आदर्श शाळेतील इ. २री साठी सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्यातील 488 जिल्हापरिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांचा शैक्षणिक, भौतिक विकास करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय पहा.
0 Comments