Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

CCRT Training Teacher's Registration 2025-26 | सी. सी. आर. टी. प्रशिक्षण 2025-26 साठी शिक्षक नोंदणी करणेबाबत...

CCRT Training Teacher's Registration 2025-26 | सी. सी. आर. टी. प्रशिक्षण 2025-26 च्या प्रशिक्षणासाठी इच्छुक शिक्षकांनी आपली नाव नोंदणी करणेसंदर्भात संचलक mpsp यांनी आदेशित केले आहे.

Join with us

सी. सी. आर. टी. ( CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

https://forms.gle/fbd3SpVAtjrbu26R6

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३० या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. 

प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.


शिक्षकांसाठी सूचना 
१.एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
२.एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.
३. मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच ५२ वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.
४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.
५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही. 


CCRT Training Teacher's Registration link 2025-26

सी. सी. आर. टी. प्रशिक्षण 2025-26 साठी शिक्षक नोंदणी लिंक 

loading........... 


वरील लिंक / फॉर्म द्वारे शिक्षक CCRT प्रशिक्षणासाठी अर्ज करता येईल. 

CCRT प्रशिक्षणास नाव नोंदणी करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here



CCRT Training For Teacher's 

CCRT Training registration link - Click Here

CCRT training teacher's registration link - Click Here

CCRT Training 

CCRT प्रशिक्षण नोंदणी

how to apply for ccrt training


CCRT प्रशिक्षण नाव नोंदणी लिंक - Click Here

सी. सी. आर. टी. प्रशिक्षण नाव नोंदणी लिंक - Click Here


CCRT Training 2025-26

प्रशिक्षण विषय आणि वेळापत्रक

खालील विषयांसाठी CCRT Training व त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे. 

Training Programs to be organized during July 2025-26

1. Integrating Craft Skills in School Education Dt. 1st to 10th July 2025 ( Std 1st to 10th) Udaipur, Rajasthan

2. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 3rd to 17th July 2025 ( Std 1st to 5th only) Dwarka,       New Delhi

3. 501 Orientation Course in line with NEP 2020 Dt.9th to 29th  July  2025 (Std 6th to 12th only) Madhapur,           Hyderabad 

4. 502 Orientation Course in line with NEP 2020 Dt.16th July to 5th  August  2025 (Std 6th to 12th only)                 Udaipur,  Rajasthan 

5. Integrating Craft Skills in School Education Dt. 16th to 25th July 2025 ( Std 1st to 10th) Damoh,                           Madhyapradesh

6. 503 Orientation Course in line with NEP 2020  24th  July  to 13th August 2025 (Std 6th to 12th only)                  Guwahati, Assam

7. Integrating Craft Skills in School Education Dt. 29th July to 7th August 2025 ( Std 1st to 10th) Dwarka,              New  Delhi


Training Programs to be organized during June 2024-25


1. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 19th June to 3rd July 2024

2. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 20th June to 4th July 2024

3. Orientation Course in line with NEP 2020 Dt. 20th June to 10th July 2024

4. Integrating Craft Skills in School Education Dt. 25th June to 4th July 2024 



CCRT Training 2023-24 time table

1. Integrating Craft Skills in School Education
Dt. 3rd to 12th January 2024

2.Role of School in Conservation Of Natural and Cultural Heritage 
Dt. 4th to 13th January 2024

3. Orientation Course in line with NEP 2020 
Dt. 16th January to 6th  February 2024

4. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 
Dt. 18th January to 2nd February 2024

5.Orientation Course in line with NEP 2020 
Dt. 18th January to 7th  February 2024


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी आवेदनपत्र / अर्ज  करण्यासाठी लिंक - Click Here

आपल्या मित्रांना शेअर करा. 


हे ही वाचा. 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विशेष महत्त्वाची माहिती





Post a Comment

2 Comments

  1. Recent CCRT training link? Sir kindly share

    ReplyDelete
  2. How we get the link to register CCRT training at November and December

    ReplyDelete

close