Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पहिले पाऊल (इ.1ली) - शाळापूर्व तयारी आयडिया व्हिडिओ आठवडा 8वा

पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांच्या माता पालक यांसाठी सदर व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत. हे व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे आपल्या पाल्यांचा सराव घेण्यात यावा. 

आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली आहे. याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सुचविले आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्यांचा त्यांना खूप फायदा होईल. यासाठी या व्हिडिओत दाखवलेल्या सर्व क्रिया / कृती घरी आपल्या मुलांबरोबर सर्व माता-पालकांनी घेणे अपेक्षित आहे.

पहिले पाऊल (इ.1ली) - शाळापूर्व तयारी आयडिया व्हिडिओ आठवडा क्र. 8 वा | माध्यम - मराठी



निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण प्रश्नावली PDF डाउनलोड करा. Click Here



माता पालक गट आयडिया व्हिडिओ  सर्व आठवडे पहा - Click Here


पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी आयडिया व्हिडिओ

पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 8वा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 7वा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 6वा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 5वा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 4था व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 3रा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 2रा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी - आठवडा 1ला व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
उर्दू Click Here
माता पालक गट आयडिया व्हिडिओ व्हिडिओ लिंक
आठवडा एकतिसावा ते चाळीसावा Click Here
आठवडा एकविसावा ते तिसावा Click Here
आठवडा अकरावा ते विसावा Click Here
आठवडा पहिला ते दहावा Click Here

सर्व माता पालक यांना सदर व्हिडिओ शेअर करावेत. 

माता पालक गट आयडिया व्हिडिओ सर्व आठवडे,  सर्व माध्यम - Click Here


आपल्या पाल्यांचे भवितव्य घडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात माता पालक यांनी प्रयत्नशील राहावे यासाठी दर आठवड्याला एक आयडिया व्हिडिओ येथे उपलब्ध करुन देण्यात येतो. आपण तो पहावा. तसेच आपल्या गटातील मातांना तो दाखवावा. 

Post a Comment

0 Comments

close