STARS प्रकल्प व समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक यांची निवड करण्यासाठी लिंक भरणेबाबत
STARS प्रकल्प व समग्र शिक्षा मधील उपक्रमाअंतर्गत इ. 1 ली ते 8 वी च्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. सदर प्रशिक्षण राज्य स्तरावर दि. 24 ते २७ सप्टेंबर २०२३, विभाग स्तरावर दि. ०४ ते ०७ ऑक्टोबर २०२३ व दि. ०९ ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत देण्याचे नियोजित आहे. त्यासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक यांची निवड करण्यासाठी इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, विषयक सहायक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची निवड करावयाची आहे.
प्रशिक्षण लिंक भरण्याचा कालावधी -
दि. 14 ते 17 सप्टेंबर २०२३ या कालावधीत खालील लिंक भरणेसाठी आपल्या अधिनस्त अधिकारी व शिक्षक, मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात यावे.
१. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी लिंक :
२. क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी लिंक :
शासन परिपत्रक
STARS प्रकल्प व समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक यांची निवड करण्यासाठी लिंक भरणेबाबत परिपत्रक
0 Comments