YCMOU BEd 2024-26 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुण यादी तसेच मेरिट लिस्ट (Cut of List) व ycmou BEd selection list जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.
WhatsApp स्वाध्याय उपक्रम विभाग/जिल्हा निहाय लिंक
पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी PAT महाराष्ट्र Chat Bot Link - Click Here
बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन 2024-26 या तुकडीसाठी सर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या प्रवेशेच्छूक उमेदवारांची जिल्हानिहाय सर्वसाधारण यादी ( List Showing points to the Claim) त्यांनी नोंदविलेल्या गुणांसह सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच cut of list / merit list जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.
YCMOU B.Ed. संपूर्ण माहिती व नावनोंदणी लिंक Registration link - Click here
YCMOU BEd 2024-26 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. Ycmou bed selection list | Merit List | cut of list.
YCMOU BED Selection list - 1 st
ycmou B.Ed. प्रथम फेरी प्रवेशासंंदर्भात महत्त्वाच्या सूचना
YCMOU BED Selection list - 2nd
YCMOU BED Selection list - 3rd
ycmou b ed selection list 2024-26
YCMOU BEd 2024-2026 Merit List | Selection List
YCMOU BEd 2023-25 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादी व प्रवेशासंदर्भात सूचना
ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि. 20 सप्टेंबर 2023 ते दि. 23 सप्टेंबर 2023 या कालावधीत उपलब्ध असेल. प्रवेशार्थी उमेदवारांनी यादीत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या गुणांची नोंद घ्यावी, हेच गुण पडताळणी करिता ग्राह्य धरण्यात येतील.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण यादीत ज्या अर्ज केलेल्या उमेदवारांची काही हरकत असेल त्यांनी ycmou च्या मेल वर चार दिवसांत पाठवाव्यात. प्राप्त झालेली हरकत संबधित समितीपुढे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर आलेल्या तक्रार अर्जाचा विचार केला जाणार नाही.
हरकत नोंदविण्यासाठी खालील ई मेल ला टच करा.
Cut of List / Merit list - Click Here
YCMOU BEd 2022-24 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादी व प्रवेशासंदर्भात सूचना
Instructions for Document Verification Round 1 - Document PDF Download
District wise Time-Table for Document Verification Round 1 - Click Here
Documents verification list Round 2 - Click Here
Instructions for Document Verification Round 2 - Document PDF Download
YCMOU BEd 2022-24 साठी अंतिम निवड यादी जाहीर.
YCMOU BEd साठी अंतिम निवड झालेल्या उमेदवरांची जिल्हानिहाय यादी - Click Here 👇
0 Comments