Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

RTE admission process 2026-27 | आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026-27, नोंदणी लिंक, आवश्यक पात्रता, वय, कागदपत्रे

सन 2026-27 या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रिया ( RTE admission process academic year 2026-27) यापुर्वीच्या नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आरटीई पोर्टलमध्ये करण्यात यावेत. याबाबत शासनाचे आदेश जारी. 

RTE act 2009 (मराठी / इंग्रजी) PDF डाउनलोड करा. Click Here

RTE admission Registration Link - Click Here




RTE admission 2026-27 वेळापत्रक, लिंक, आवश्यक कागदपत्रे तसेच RTE प्रवेशासंदर्भात नवीन सूचना परिपत्रक  डाउनलोड करा. Download


RTE 25% admission last date - 20 April 2026


RTE Registration Link -
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login


महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पध्दत) नियम, २०१३ मध्ये तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मध्ये दि. ०९.०२.२०२४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे सुधारणा करण्यात आलेली आहे. 09-02-2024 ची अधिसूचना डाउनलोड करा.




तसेच जनहित याचिका (एल) क्र. १५५२०/२०२४ मध्ये दि.०७.०५.२०२४ रोजीचे आदेश विचारात घेऊन दि. ०६.०३.२०२४ आणि दि. ०३.०४.२०२४ रोजीची परिपत्रके रद्द करून स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यीत शाळा) यांचा समावेश करून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने परिपत्रके निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केले आहेत. 




Post a Comment

0 Comments

close