Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुगल क्लासरुम प्रशिक्षण लिंक व वेळापत्रक - Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत राज्यातील 40,००० शिक्षकांना गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण देण्यात आले होते. 


दैनंदिन अध्यापन करत असताना विविध डिजिटल टुल्सचा यशस्वी व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे. त्यासाठी " Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom " या विषयावरील दोन दिवसीय वेबिनार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व गुगल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. सदर वेबिनार मध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टुल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. 


गुगल क्लासरुम प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील लिंक भरणे आवश्यक आहे. 

Feedback Form - Click Here

submit your responses for Day 1 & Day 2 tasks links 
Assessment Form link - Click Here


"Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.


Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom नावनोंदणी कशी कराल? 

सदर वेबिनारला उपस्थित राहणे साठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व शिक्षकांनी पुढील लिंकवर जावून नावनोंदणी करावी. नावनोंदणी केल्यावरच संबंधित शिक्षकास वेबिनारची लिंक SMS द्वारे  प्राप्त होईल.
 
Join शालेय शिक्षण WhatsApp Group 


नावनोंदणी करण्यासाठी लिंक -  👇
Here is Direct link 👇


Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom Training 2021 Time-Table

गुगल क्लासरुम प्रशिक्षण 2021 

वेळापत्रक व लिंक


पहिला दिवस 23 डिसेंबर 2021

वेळ दु. 3 ते 5

1st Day Attendance  Link - Click Here

Live पहा 👇


दुसरा दिवस 24 डिसेंबर 2021

वेळ - दु. 3 ते 5

2nd Day Attendance Link - Click Here

Live पहा 👇





राज्यातील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना सदर वेबिनारबाबत अवगत करुन तसेच वेबिनार लिंकवर नावनोंदणी करुन प्रत्यक्ष वेबिनारला उपस्थित राहणे बाबत सुचित करण्यात यावे असे संचालक MSCERT पुणे यांनी म्हटले आहे. 

आपल्या केंद्राच्या तसेच सर्व शैक्षणिक whatsApp ग्रुप वर शेअर करा.

मागील वर्षी झालेले गुगल प्रशिक्षण पहा. 


गेल्या वर्षी Digital Tools for Education प्रशिक्षण दि. २२ व २३ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या You Tube चॅनेल च्या माध्यमातून घेण्यात आले होते. 


Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom Time Table 2021-22

Wait for time table


गेल्या वर्षी च्या सन 2020-21 च्या प्रशिक्षणाचे नियोजन

Google Tools for Education Webinar time table

दि. २२.०१.२०२१ रोजीचे नियोजन
वेळ - १०.०० ते ११.३०

प्रशिक्षण Link - 

https://www.youtube.com/watch?v=QxobDz-8yv8


विषय - Google meet intro
How to use Google Drive
How  to use Google Docs
How to use Google Slides
How to use Google forms
How to use Google Sheets
How to use Google Classroom login details
Question and answer


दि.२३.०१.२०२१ रोजीचे नियोजन
वेळ - १०.०० - ११.३०

प्रशिक्षण लिंक-
https://youtu.be/Lm8xjjqPz5U

विषय - login into classroom
YT livestrem capability
Activities/assignments within Classroom
Practice work / assignments explanation
Classroom recourses and links
Question and answer FAQs 

Post a Comment

5 Comments

  1. मी डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन प्रशिक्षण पूर्ण केला. नाव नोंदणी केलेला होता.आयडी व पासवर्ड मिळालेला नाही. assignment पूर्ण केला.पण certificate साठी काय करावे.mankerpotavi57@gmail.com

    ReplyDelete
  2. फक्त प्रशिक्षण होते. वरील प्रशिक्षण लिंक वरुन प्रशिक्षण व्हिडिओ पाहू शकता.

    ReplyDelete
  3. I have completed my digital tools for education training.i have submitted assignments but still certificate not received.
    ID:663289.shah@mahaeschool.ac.in

    ReplyDelete
  4. thanks for this google tools guidance bro .. . .....

    ReplyDelete

close