Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय व परिपत्रके 2026 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य | ( जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय व परिपत्रके सन 2026 ( जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ) सन 2026 या वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वाचे सर्व शासन निर्णय येथे उपलब्ध करुन देण्यात येतील. नियमित अपलोड होणारे शासन निर्णय वाचण्यासाठी येथे अवश्य भेट द्या. 




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा. 


शासन निर्णय - महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ लिंक

You have to wait 10 seconds.

Wait for Generating Link...

Shaley Shikshan v krida vibhag Latest GR


शासन निर्णय व परिपत्रके 2026

दिनांक शासन निर्णय डाउनलोड लिंक
सन 2025 सन 2025 सालातील शासन निर्णय Click Here
शालेय शिक्षण शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय Click Here
मार्च महिन्यातील शासन निर्णय
upcoming upcoming Click Here
06 मार्च दिव्यांग कर्मचारी तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरण बाबत सूचना शासन निर्णय Click Here
06 मार्च जागतिक महिला दिन साजरा करणेबाबत शासन परिपत्रक Click Here
01 मार्च वाढीव महागाई भत्ता व घरभाडे भत्ता माहे फेब्रुवारी च्या वेतनामधून अदा करणेबाबत Click Here
फेब्रुवारी महिन्यातील शासन निर्णय
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणेबाबत Click Here
27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन साजरा करणेबाबत Click Here
25 फेब्रुवारी महागाई भत्ता 3% वाढ करणेबाबत Click Here
25 फेब्रुवारी घरभाडे भत्ता 1% थकबाकी अदा करणेबाबत Click Here
18 फेब्रुवारी शासकीय निमशासकीय सेवेतून शिक्षणसेवक पदावर नियुक्तनियुक्त होणाऱ्या उमेद्वारांची वेतन निश्चिती करणेबाबत Click Here
18 फेब्रुवारी शिक्षणसेवक कालावधी योजनेत सुधारणा करणेबाबत Click Here
18 फेब्रुवारी माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणेबाबत Click Here
18 फेब्रुवारी हिंद दी चादर अंतर्गत उपक्रम राबविणेबाबत Click Here
17 फेब्रुवारी TET प्रश्नसंच निर्मिती कार्यशाळेसाठी तज्ञ शिक्षणाची नावे पाठविणे बाबत Click Here
15 फेब्रुवारी जनगणना 2026-27 प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण Click Here
13 फेब्रुवारी RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रिया 2025-26 वेळापत्रक व सविस्तर सूचना Click Here
13 फेब्रुवारी अनुदानास पात्र शाळा, तुकड्यांची तपासणी करणेसाठी तपासणी पथक Click Here
13 फेब्रुवारी इ.1ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देणेबाबत Click Here
13 फेब्रुवारी भारतीय डाक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा Click Here
12 फेब्रुवारी RTE 25% मोफत प्रवेश सुधारित कार्यपद्धती Click Here
11 फेब्रुवारी IGNOU BEd Entrance exam registration started Click Here
05 फेब्रुवारी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासन परिपत्रक Click Here
04 फेब्रुवारी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत शासन परिपत्रक Click Here
02 फेब्रुवारी हॅकॅथॉन उपक्रमांतर्गत रजिस्ट्रेशन करणेबाबत शासन परिपत्रक Click Here
02 फेब्रुवारी शिक्षणाधिकारी पदोन्नतीबाबत शासन निर्णय Click Here
जानेवारी महिन्यातील शासन निर्णय
30 जानेवारी वेतन त्रुटी निवारण:पदवीधर शिक्षकांची वेतन निश्चिती करणेबाबत शासन निर्णय Click Here
28 जानेवारी हुतात्मा दिन साजरा करणेबाबत शासन निर्णय Click Here
27 जानेवारी अनुकंपा तत्वावर नोकरी देणेबाबत सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय Click Here
26 जानेवारी सामूहिक कवायत संचलन माहिती ऑनलाईन भरणेबाबत करणेबाबत Click Here
25 जानेवारी मतदार प्रतिज्ञा - राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणेबाबत Click Here
22 जानेवारी 4% सादिल अनुदान 2025-26 साठी अदा करणेबाबत Click Here
21 जानेवारी SNA Sparsh प्रणाली अंतर्गत शाळेचे current holding account तयार करणेबाबत Click Here
21 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणेबाबत Click Here
20 जानेवारी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल कार्यपद्धतीत सुधारणा करणेबाबत Click Here
19 जानेवारी शिक्षक संवर्गातून पदोन्नती देणेसाठी TET अनिवार्य Click Here
19 जानेवारी जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीबाबत VC अपडेट Click Here
18 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबवणेबाबत Click Here
13 जानेवारी सकाळ चित्रकला स्पर्धा 2026 रजिस्ट्रेशन बाबत Click Here
12 जानेवारी TET अनिवार्य संदर्भात माहिती संकलित करण्यास केंद्र सरकारने राज्यांना पाठविले पत्र Click Here
10 जानेवारी NMMS Answer key जाहीर करणे बाबत Click Here
09 जानेवारी जनगणना 2027 अधिसूचना प्रसिद्ध Click Here
08 जानेवारी RTE 25% ADMISSION 2026 Registration Started Click Here
07 जानेवारी MHT CET 2026 Registration Started Click Here
06 जानेवारी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा निकाल बाबत परिपत्रक.. Click Here
06 जानेवारी शासकीय कला, लोककला,शास्त्रीय कला गुणवाढ बाबत प्रस्ताव सादर करणेबाबत.. Click Here
06 जानेवारी पवित्र पोर्टल शिक्षक भरती बाबत परिपत्रक.. Click Here
05 जानेवारी शिक्षक बदली 2026-27 बाबत परिपत्रक.. Click Here
02 जानेवारी लेक शिकवा अभियान (03ते26 जानेवारी) राबविणेबाबत परिपत्रक. Click Here
02 जानेवारी परीक्षा पे चर्चा 2026 अल्प नोंदणी बाबत.. Click Here
02 जानेवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन मुदतवाढ.. Click Here
02 जानेवारी समूह साधन केंद्रस्तरावर क्रीडा शिक्षक व विशेष शिक्षक मंजूर करणेबाबत शासन निर्णय... Click Here
01 जानेवारी शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत..... Click Here
01 जानेवारी TET बंधनकारक :- इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना "शिक्षक पात्रता परीक्षा TET" उत्तीर्ण असणे बंधनकारक Click Here
01 जानेवारी राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी, 2026 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत Click Here
डिसेंबर महिन्यातील शासन निर्णय
29 डिसेंबर सन 2026 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत शासन निर्णय / परिपत्रक Click Here
09 डिसेंबर सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय व परिपत्रके 


महाराष्ट्र शासन शासन निर्णय PDF
Maharashtra shasan shaley shikshan GR PDF

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2026
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन GR 2026

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2025

Shaley Shikshan v krida vibhag GR 2026

Post a Comment

0 Comments

close