Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय व परिपत्रके 2025 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य | ( जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय व परिपत्रके सन 2025 ( जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ) सन 2025 या वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वाचे सर्व शासन निर्णय येथे उपलब्ध करुन देण्यात येतील. नियमित अपलोड होणारे शासन निर्णय वाचण्यासाठी येथे अवश्य भेट द्या. 




शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा. 


शासन निर्णय - महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ लिंक

You have to wait 10 seconds.

Wait for Generating Link...

Shaley Shikshan v krida vibhag Latest GR


शासन निर्णय व परिपत्रके 2024

दिनांक शासन निर्णय डाउनलोड लिंक
सन 2024 सन 2024 सालातील शासन निर्णय Click Here
शालेय शिक्षण शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय Click Here
जून महिन्यातील शासन निर्णय
upcoming upcoming Click Here
02 जून वेतन त्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत Click Here
02 जून शिस्तभंगविषयक कारवाई प्रचलित पद्धतीसोबतच ई-मेल व व्हॉट्सॲपचा वापर करण्याबाबत Click Here
02 जून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना. Click Here
मे महिन्यातील शासन निर्णय
28 मे महानगरपालिकांतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत.. Click Here
28 मे राज्याचे सुधारीत युवा धोरण तयार करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. Click Here
19 मे अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन आधारशीला अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. Click Here
15 मे राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण. Click Here
13 मे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना. Click Here
06 मे शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.. Click Here
02 मे शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे. Click Here
एप्रिल महिन्यातील शासन निर्णय
30 एप्रिल घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. Click Here
30 एप्रिल महानगरपालिकांतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत.. Click Here
29 एप्रिल शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत Click Here
29 एप्रिल शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करणेबाबत Click Here
29 एप्रिल वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपध्दतीस सुधारणा करण्याबाबत Click Here
28 एप्रिल राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत... (सन 2025-26.. Click Here
24 एप्रिल पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीबाबत.. Click Here
23 एप्रिल राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत. Click Here
16 एप्रिल आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा स्थापन करण्याकरीता शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.. Click Here
16 एप्रिल नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्या-टप्प्याने करणेबाबत.. Click Here
16 एप्रिल शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत. Click Here
16 एप्रिल आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्याबाबत. Click Here
04 एप्रिल राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणेबाबत. Click Here
02 एप्रिल सन 2025-26 मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत. Click Here
01 एप्रिल महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याबाबत. Click Here
मार्च महिन्यातील शासन निर्णय
31 मार्च आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबत. Click Here
31 मार्च राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत 2024-25 Click Here
27 मार्च घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. Click Here
27 मार्च सर्व शाळा /अंगणवाडया/केंद्र (MRSAC) व्दारे जिओ टॅगिंग करून छयाचिासह मॅप करणेसंदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत Click Here
26 मार्च राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2024-25. Click Here
21 मार्च राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2024-25. Click Here
17 मार्च शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर,2014 पूर्वीच्या राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 35 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. Click Here
13 मार्च मराठवाडा मुक्ती संग्राम - अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेकरीता निधी वितरीत करण्याबाबत. Click Here
12 मार्च १०० शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविणेबाबत.. Click Here
11 मार्च आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 20000.00 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत... Click Here
11 मार्च शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरुन 20 लक्ष करण्याबाबत.. Click Here
11 मार्च सातारा सैनिकी शाळेच्या नुतनीकरण करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत. Click Here
05 मार्च राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत. Click Here
04 मार्च प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत. Click Here
04 मार्च समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. Click Here
03 मार्च पीएम श्री. शाळा योजनेंतर्गत एकूण 9749 विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत... Click Here
फेब्रुवारी महिन्यातील शासन निर्णय
28 फेब्रुवारी शैक्षणिक वर्ष 2025 -2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत... Click Here
27 फेब्रुवारी अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणेबाबत... Click Here
21 फेब्रुवारी आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत.. Click Here
20 फेब्रुवारी SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) साठी मान्यता देण्याबाबत.. Click Here
20 फेब्रुवारी महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत Click Here
07 फेब्रुवारी सातव्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता व राहिलेले सर्व हप्ते अदा करणेबाबत.. Click Here
जानेवारी महिन्यातील शासन निर्णय
29 जानेवारी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतूदींचे सविस्तर स्पष्टीकरण.. Click Here
28 जानेवारी SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) साठी मान्यता देण्याबाबत.. Click Here
28 जानेवारी पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने यापुढे जोडली जाणार नाहीत. Click Here
28 जानेवारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये सुधारणा. Click Here
25 जानेवारी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम सुधारणा विधेयक 2025 Click Here
23 जानेवारी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण घटकांतर्गत 4 लेखाशिर्ष उघडण्याबाबत.. Click Here
17 जानेवारी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत समग्र शिक्षा अभियान. Click Here
14 जानेवारी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता. Click Here
08 जानेवारी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता. Click Here
01 जानेवारी महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण Click Here
01 जानेवारी राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी, 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत Click Here
डिसेंबर महिन्यातील शासन निर्णय
27 डिसेंबर सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत शासन निर्णय / परिपत्रक Click Here
04 डिसेंबर सन 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय व परिपत्रके 


महाराष्ट्र शासन शासन निर्णय PDF
Maharashtra shasan shaley shikshan GR PDF

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2025
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन GR 2025

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2024

Shaley Shikshan v krida vibhag GR 2025

Post a Comment

0 Comments

close