शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय व परिपत्रके सन 2025 ( जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ) सन 2025 या वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वाचे सर्व शासन निर्णय येथे उपलब्ध करुन देण्यात येतील. नियमित अपलोड होणारे शासन निर्णय वाचण्यासाठी येथे अवश्य भेट द्या.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.
Join with us -https://chat.whatsapp.com/HP1QAluP8qkBiuSv3GRHjZ
शासन निर्णय - महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ लिंक
Wait for Generating Link...
Shaley Shikshan v krida vibhag Latest GR
शासन निर्णय व परिपत्रके 2025
| दिनांक | शासन निर्णय | डाउनलोड लिंक | 
|---|---|---|
| सन 2024 | सन 2024 सालातील शासन निर्णय | Click Here | 
| शालेय शिक्षण | शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय | Click Here | 
| ऑक्टोबर महिन्यातील शासन निर्णय | ||
| upcoming | upcoming | Click Here | 
| 20 ऑक्टोबर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी निधी वितरित करणेबाबत. | Click Here | 
| 20 ऑक्टोबर | अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र : अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करणेबाबत. | Click Here | 
| 19 ऑक्टोबर | स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing / Painting work) करुन घेणेबाबत. | Click Here | 
| 17 ऑक्टोबर | 4थी, 7वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा शासन निर्णय | Click Here | 
| 17 ऑक्टोबर | इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना "शिक्षक पात्रता परीक्षा TET" उत्तीर्ण असणे बंधनकारक. | Click Here | 
| 17 ऑक्टोबर | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत SNA-SPARSH कार्यपध्दतीद्वारे निधी वेळेवर वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयासाठी स्वतंत्र आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत... | Click Here | 
| 16 ऑक्टोबर | मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-3 हे अभियान राबविणेबाबत | Click Here | 
| 07 ऑक्टोबर | कन्या शाळेचे सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रूपांतरण करणे. | Click Here | 
| 06 ऑक्टोबर | राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत | Click Here | 
| 01 ऑक्टोबर | शासकीय प्राथमिक शाळांची विद्युत देयके वेळेवर अदा करण्यासाठी संयुक्त बिलिंग (Composite Billing) पद्धतीची अंमलबजावणी करणेबाबत. | Click Here | 
| 01 ऑक्टोबर | राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत | Click Here | 
| सप्टेंबर महिन्यातील शासन निर्णय | ||
| 30 सप्टेंबर | अधिनियम,2012 मधील तरतूदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णत: स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयांसह अन्य कनिष्ठ महाविद्यांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडी करीता पटसंख्या निश्चित करण्याबाबत. | Click Here | 
| 29 सप्टेंबर | खाजगी अनुदानित शाळांच्या, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत.... | Click Here | 
| 05 सप्टेंबर | त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. | Click Here | 
| 01 सप्टेंबर | मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मानधनात वाढ करणेबाबत | Click Here | 
| ऑगस्ट महिन्यातील शासन निर्णय | ||
| 31 ऑगस्ट | TET परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देणेबाबत | Click Here | 
| 30 ऑगस्ट | 'हमारा विद्यालय, हमारा स्वाभिमान' या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबजावणी करणेबाबत. | Click Here | 
| 29 ऑगस्ट | समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना | Click Here | 
| 26 ऑगस्ट | दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात शासन निर्णय 26 ऑगस्ट 2025 | Click Here | 
| 25 ऑगस्ट | स्वच्छ आणि हरित शाळा / विद्यालय मूल्यांकन (SHVR) 2025-26. | Click Here | 
| 25 ऑगस्ट | खाजगी विनाअनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत. | Click Here | 
| 22 ऑगस्ट | सन 2024-25 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. | Click Here | 
| 21 ऑगस्ट | केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेबाबत. | Click Here | 
| 18 ऑगस्ट | अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत... | Click Here | 
| 07 ऑगस्ट | शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक (S.I.T.) मार्फत चौकशी करण्याबाबत... | Click Here | 
| 06 ऑगस्ट | राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत | Click Here | 
| 05 ऑगस्ट | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अन्न व विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती | Click Here | 
| 31 जुलै | अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत | Click Here | 
| 31 जुलै | अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत | Click Here | 
| जुलै महिन्यातील शासन निर्णय | ||
| 31 जुलै | राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत | Click Here | 
| 31 जुलै | अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत | Click Here | 
| 31 जुलै | आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्र राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याबाबत | Click Here | 
| 24 जुलै | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या सनियंत्रण व देखरेखेसाठी समित्या गठीत करण्याबाबत | Click Here | 
| 23 जुलै | सन २०२५ मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देणेवावत | Click Here | 
| 16 जुलै | क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे निकष सुधारित करणेबाबत | Click Here | 
| 14 जुलै | राज्यात सन 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने करणेबाबत | Click Here | 
| 01 जुलै | नोकरीमध्ये खेळाडूसाठी 5% आरक्षण | Click Here | 
| जून महिन्यातील शासन निर्णय | ||
| 30 जून | त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती गठीत करणेबाबत | Click Here | 
| 17 जून | इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत | Click Here | 
| 12 जून | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत | Click Here | 
| 05 जून | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत. | Click Here | 
| 05 जून | उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारीत धोरण निश्चित करणेबाबत. | Click Here | 
| 04 जून | समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत | Click Here | 
| 02 जून | वेतन त्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत | Click Here | 
| 02 जून | शिस्तभंगविषयक कारवाई प्रचलित पद्धतीसोबतच ई-मेल व व्हॉट्सॲपचा वापर करण्याबाबत | Click Here | 
| 02 जून | इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना. | Click Here | 
| मे महिन्यातील शासन निर्णय | ||
| 28 मे | महानगरपालिकांतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत.. | Click Here | 
| 28 मे | राज्याचे सुधारीत युवा धोरण तयार करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. | Click Here | 
| 19 मे | अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन आधारशीला अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. | Click Here | 
| 15 मे | राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण. | Click Here | 
| 13 मे | शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना. | Click Here | 
| 06 मे | शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.. | Click Here | 
| 02 मे | शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे. | Click Here | 
| एप्रिल महिन्यातील शासन निर्णय | ||
| 30 एप्रिल | घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. | Click Here | 
| 30 एप्रिल | महानगरपालिकांतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत.. | Click Here | 
| 29 एप्रिल | शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत | Click Here | 
| 29 एप्रिल | शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करणेबाबत | Click Here | 
| 29 एप्रिल | वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपध्दतीस सुधारणा करण्याबाबत | Click Here | 
| 28 एप्रिल | राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत... (सन 2025-26.. | Click Here | 
| 24 एप्रिल | पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीबाबत.. | Click Here | 
| 23 एप्रिल | राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत. | Click Here | 
| 16 एप्रिल | आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा स्थापन करण्याकरीता शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.. | Click Here | 
| 16 एप्रिल | नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्या-टप्प्याने करणेबाबत.. | Click Here | 
| 16 एप्रिल | शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत. | Click Here | 
| 16 एप्रिल | आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्याबाबत. | Click Here | 
| 04 एप्रिल | राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणेबाबत. | Click Here | 
| 02 एप्रिल | सन 2025-26 मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत. | Click Here | 
| 01 एप्रिल | महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याबाबत. | Click Here | 
| मार्च महिन्यातील शासन निर्णय | ||
| 31 मार्च | आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबत. | Click Here | 
| 31 मार्च | राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत 2024-25 | Click Here | 
| 27 मार्च | घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. | Click Here | 
| 27 मार्च | सर्व शाळा /अंगणवाडया/केंद्र (MRSAC) व्दारे जिओ टॅगिंग करून छयाचिासह मॅप करणेसंदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत | Click Here | 
| 26 मार्च | राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2024-25. | Click Here | 
| 21 मार्च | राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2024-25. | Click Here | 
| 17 मार्च | शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर,2014 पूर्वीच्या राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 35 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. | Click Here | 
| 13 मार्च | मराठवाडा मुक्ती संग्राम - अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेकरीता निधी वितरीत करण्याबाबत. | Click Here | 
| 12 मार्च | १०० शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविणेबाबत.. | Click Here | 
| 11 मार्च | आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 20000.00 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत... | Click Here | 
| 11 मार्च | शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरुन 20 लक्ष करण्याबाबत.. | Click Here | 
| 11 मार्च | सातारा सैनिकी शाळेच्या नुतनीकरण करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत. | Click Here | 
| 05 मार्च | राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत. | Click Here | 
| 04 मार्च | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत. | Click Here | 
| 04 मार्च | समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. | Click Here | 
| 03 मार्च | पीएम श्री. शाळा योजनेंतर्गत एकूण 9749 विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत... | Click Here | 
| फेब्रुवारी महिन्यातील शासन निर्णय | ||
| 28 फेब्रुवारी | शैक्षणिक वर्ष 2025 -2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत... | Click Here | 
| 27 फेब्रुवारी | अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणेबाबत... | Click Here | 
| 21 फेब्रुवारी | आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत.. | Click Here | 
| 20 फेब्रुवारी | SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) साठी मान्यता देण्याबाबत.. | Click Here | 
| 20 फेब्रुवारी | महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत | Click Here | 
| 07 फेब्रुवारी | सातव्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता व राहिलेले सर्व हप्ते अदा करणेबाबत.. | Click Here | 
| जानेवारी महिन्यातील शासन निर्णय | ||
| 29 जानेवारी | महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतूदींचे सविस्तर स्पष्टीकरण.. | Click Here | 
| 28 जानेवारी | SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) साठी मान्यता देण्याबाबत.. | Click Here | 
| 28 जानेवारी | पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने यापुढे जोडली जाणार नाहीत. | Click Here | 
| 28 जानेवारी | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये सुधारणा. | Click Here | 
| 25 जानेवारी | महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम सुधारणा विधेयक 2025 | Click Here | 
| 23 जानेवारी | नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण घटकांतर्गत 4 लेखाशिर्ष उघडण्याबाबत.. | Click Here | 
| 17 जानेवारी | नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत समग्र शिक्षा अभियान. | Click Here | 
| 14 जानेवारी | पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता. | Click Here | 
| 08 जानेवारी | मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता. | Click Here | 
| 01 जानेवारी | महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण | Click Here | 
| 01 जानेवारी | राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी, 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत | Click Here | 
| डिसेंबर महिन्यातील शासन निर्णय | ||
| 27 डिसेंबर | सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत शासन निर्णय / परिपत्रक | Click Here | 
| 04 डिसेंबर | सन 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Click Here | 



0 Comments